monkeypox News, monkeypox News in marathi, monkeypox बातम्या मराठीत, monkeypox Marathi News – HT Marathi

Monkeypox

दृष्टीक्षेप

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी व्हायरल मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी काय करावं आणि काय करु नये याची यादी जारी केली आहे. पंकीपॉक्सचे भारतात रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहेत.सध्या भारतात मंकीपॉक्सचे आठ रुग्ण आहेत. दिल्ली आणि केरळमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी राज्यसभेत बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले, "मंकीपॉक्सला घाबरण्याची गरज नाही, राज्य सरकारांच्या सहकार्याने जनजागृती मोहीम राबविली जात आहे: जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. मंकीपॉक्सचा संदर्भ. आम्ही भारत सरकारच्या वतीने NITI आयोगाच्या सदस्याच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स देखील तयार केला आहे."</p>

Monkeypox: काय करावं आणि काय करू नये; केंद्राने केली यादी जाहीर

Aug 26, 2022 03:24 PM