Latest maldives Photos

<p>लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' वर अनेक फोटो शेअर करत भारतीय नागरिकांना देशातील पर्यटन स्थळांना सर्वाधिक भेटी देण्याचे आवाहन &nbsp;केले. त्यांच्या या पोस्टवरुन मालदिवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह विधाने केली. यामुळे अनेक भारतीय संतापले असून त्यांनी ट्विटरवर बॉयकॉट मालदिव ही मोहीम सुरू केली. तर अनेक भारतीयांनी मालदिवचा दौरा रद्द करत काढलेली तिकिटे रद्द केली आहे. &nbsp;</p>

India-Maldives Diplomatic Row : भारत-मालदीव मधील वादाचे नेमके कारण काय? लक्षद्वीप अचानक चर्चेत कसे आले, वाचा सविस्तर

Wednesday, January 10, 2024

<p>बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू हिने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी अभिनेत्री नुकतीच आपल्या कुटुंबासोबत मालदीवला पोहोचली होती.</p>

Maldives Row: वाद सुरू असतानाच बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं मालदीवमध्ये बर्थडे सेलिब्रेशन! पाहा फोटो..

Tuesday, January 9, 2024

<p>उन्हाळा असला तरी पर्यटक मात्र आपल्या फिरण्याच्या आवडीला मुरड घालत नाहीत. गेली दोन वर्ष करोनामुळे घरात बसाव लागलं होतं. आता मात्र करोनाचं भय दूर झाल्यावर पर्यटक पुन्हा एकदा बॅग भरुन बाहेर पडले आहेत. अनेक पर्यटन कंपन्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आधी प्रवास करा, मग पैसे भरा अशी पॉलिसी राबवताना पाहायला मिळत असल्याने पर्यटकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.</p>

उन्हाळ्यात फिरायला जायचंय? ही आहेत टॉप १० ठिकाणं.

Friday, August 26, 2022