maldives News, maldives News in marathi, maldives बातम्या मराठीत, maldives Marathi News – HT Marathi

Maldives

दृष्टीक्षेप

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' वर अनेक फोटो शेअर करत भारतीय नागरिकांना देशातील पर्यटन स्थळांना सर्वाधिक भेटी देण्याचे आवाहन &nbsp;केले. त्यांच्या या पोस्टवरुन मालदिवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह विधाने केली. यामुळे अनेक भारतीय संतापले असून त्यांनी ट्विटरवर बॉयकॉट मालदिव ही मोहीम सुरू केली. तर अनेक भारतीयांनी मालदिवचा दौरा रद्द करत काढलेली तिकिटे रद्द केली आहे. &nbsp;</p>

India-Maldives Diplomatic Row : भारत-मालदीव मधील वादाचे नेमके कारण काय? लक्षद्वीप अचानक चर्चेत कसे आले, वाचा सविस्तर

Jan 10, 2024 06:14 AM