mahatma-phule News, mahatma-phule News in marathi, mahatma-phule बातम्या मराठीत, mahatma-phule Marathi News – HT Marathi

Mahatma Phule

नवीन फोटो

<p>पुण्यात आणण्यात आलेल्या तब्बल १५ बाय १५ फूट आणि ६.५ फूट उंच अशा २५०० किलो वजनाच्या या भव्य कढईमध्ये १० हजार किलो मिसळ तयार करण्यात आली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम गंज पेठेतील महात्मा ज्योतिबा फुले वाडा येथे आयोजित करण्यात आला होता.</p>

महात्मा फुले जयंतीनिमित्ताने पुण्यात शिजली दहा हजार किलोंची ‘भव्य एकता मिसळ’; नेते मंडळींनी मारला ताव!

Apr 11, 2024 03:49 PM