Latest mahashivratri Photos

रात्रीचा जागर - महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. महाशिवरात्रीला रात्री जागरण करताना शिव सहस्रनामाचा पाठ करा. किंवा शिवाच्या लग्नाची कथा आणि शिवपुराण वाचा.

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीच्या विशेष रात्री हे उपाय करा, महादेवाच्या कृपेने धनलाभ होईल

Friday, March 8, 2024

देशभरात महाशिवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे, देशभरातील शिव मंदिरांमध्ये भक्तांनी गर्दी केली आहे. महाशिवरात्री हा भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्या मिलनाचेही प्रतीक आहे. अशा स्थितीत या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांना इच्छित फळ प्राप्त होते.

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांमध्ये प्रचंड उत्साह, शिव मंदिरांमध्ये पहाटेपासून भक्तांची गर्दी

Friday, March 8, 2024

आज महाशिवरात्री आणि प्रदोष दिनी चंद्र स्वतःच्या मालकीच्या नक्षत्रातुन आणि शनिच्या राशीतून भ्रमण करणार आहे. शनिचा केतुशी संयोग होत असुन शिव पुजन आणि शिव योगात कसं असेल दिनमान! पाहुयात राशीनुसार! वाचा राशीभविष्य!

Rashi Bhavishya Today : महाशिवरात्रीचा आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Friday, March 8, 2024

महाशिवरात्री हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. या वेळी महाशिवरात्री ८ मार्च, शुक्रवारी साजरी होणार आहे. या दिवशी भाविक पूर्ण भक्तीभावाने शिवाची पूजा करतात. शिवभक्तांसाठी हा दिवस खूप खास आहे. भारतातील अनेक भागांमध्ये महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरी केली जाते.

(फोटो-हिंदुस्तान टाईम्स)

Mahashivratri : भगवान शंकराच्या पूजेत चुकूनही या गोष्टी वापरू नका

Wednesday, March 6, 2024

यंदा वर्ष २०२४ मध्ये शुक्रवार ८ मार्चला महाशिवरात्री आहे. महादेव ही अशी देवता आहे जी भक्तांवर लवकर प्रसन्न होते असे सांगितले जाते. महाशिवरात्री हा सण भगवान महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सगळीकडे मोठ्या उत्साहात व आनंदात महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सर्व शिवमंदिरात भाविकांची रीघ असते. जाणून घ्या मुंबईतील खास शिव मंदिराविषयी थोडक्यात माहिती.

Shiv Temples : मुंबईतीस ५ प्रसिद्ध ऐतिहासिक शिव मंदिर, यंदा महाशिवरात्रीला नक्की भेट द्या

Wednesday, March 6, 2024

महाशिवरात्रि ज्याला 'महान शिवरात्र' म्हणून ओळखले जाते, हा एक हिंदू सण आहे जो भगवान शंकराला समर्पित आहे. फाल्गुन महिन्याच्या १३ व्या रात्री आणि १४ व्या दिवशी हा सण येतो. यावर्षी महाशिवरात्री ८ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. या शुभ मुहूर्तावर महाशिवरात्री साजरी करण्यासाठी आपण भेट देऊ शकता अशी काही प्रसिद्ध शिवमंदिरे येथे आहेत.

Mahashivratri 2024: हे आहेत भारतातील प्रसिद्ध शिव मंदिरं, शिवरात्रीला अवश्य द्या भेट

Tuesday, March 5, 2024

माघ महिन्यात साजरी होणारी महाशिवरात्री ही शिवपूजनासाठी खास आणि मोठी तिथी आहे. पौराणिक कथेनुसार शिवपार्वतीच्या विवाहाच्या या शुभ तिथीला देशभरात हा शुभ दिवस साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार शिवरात्रीच्या दिवशी आदिदेव महादेवाची पूजा केल्याने अपार लाभ होतो.

Mahashivratri : महाशिवरात्रीला घरी लावा ही ३ झाडे, वास्तूनुसार सुख-समृद्धीसह सौभाग्य प्राप्त होईल

Monday, March 4, 2024

हिंदू धर्मात प्रदोष व्रत व महाशिवरात्रीचे व्रत करण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. यावर्षी हे महत्व आणखी वाढणार आहे कारण महाशिवरात्रीलाच प्रदोष व्रत असून, शिवपूजनाचे दुप्पट लाभ मिळणार आहे.

Pradosh : महाशिवरात्रीला शिवपूजनाचा मिळेल दुप्पट लाभ; वाचा प्रदोष व्रत मुहूर्त, शुभ योग व उपाय

Thursday, February 29, 2024

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. माघ महिन्यातील शिवरात्री ही विशेष फलदायी ठरते. या शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा कशी करावी, शास्त्र काय सांगते, जाणून घ्या.

Mahashivratri : महाशिवरात्रीला महादेवाची घरच्या घरी पूजा करताना वास्तूनुसार घ्या अशी खास काळजी

Wednesday, February 28, 2024

महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता, त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व महादेवाच्या मंदिरात भाविकांची रीघ असते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवशंकराची पूजा केल्याने अनेक पटींनी अधिक फळ मिळते. या दिवशी भोलेनाथाचे भक्त मंदिरात शिवलिंगाचा अभिषेक करतात. यावर्षी महाशिवरात्रीचे व्रत कधी पाळले जाणार आहे, पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजेचे नियम जाणून घेऊया.

Mahashivratri : महाशिवरात्रीला भगवान शंकराची आणि माता पार्वतीची पूजा कशी करावी, जाणून घ्या काही खास गोष्टी

Sunday, February 25, 2024

धर्मग्रंथानुसार, माघ कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला माता पार्वतीचा विवाह भगवान शंकराशी झाला होता. हा शुभ दिवस लक्षात घेऊन शिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी योग्य पूजन पद्धतीचा अवलंब केल्यास अनेक शुभ फल प्राप्त होतात असे मानले जाते. जाणून घ्या शिवरात्री कधी येते.

Mahashivratri : महाशिवरात्री कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

Wednesday, February 21, 2024

हरियाणाच्या गुरुग्राममधील एका मंदिरात भक्तांनी महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराच्या मूर्तीला दुग्धाभिषेक केला आहे.

Mahashivratri 2023 : देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह; दर्शनासाठी भाविकांची मंदिरांमध्ये तुफान गर्दी

Saturday, February 18, 2023

आज महाशिवरात्री आहे. दिवसभर भाविक देवाची आराधना करतील. महादेवाच्या कृपेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. यावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांसाठी विशेष फलदायी योगही तयार होत आहे.

Mahashivratri 2023 : हे आहेत भगवान शंकराला अभिषेक करण्याचे ४ प्रहर, पूजा विधी आणि मंत्र, जाणून घ्या

Saturday, February 18, 2023

महाशिवरात्री १८ फेब्रुवारी रोजी म्हणजेच शनिवारी येत आहे. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. धार्मिक शास्त्रानुसार महाशिवरात्रीला शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. यावेळी महाशिवरात्रीला ग्रहांचीही दशा बदलत आहे. परिणामी, काही राशीच्या लोकांना या बदललेल्या ग्रहदशेचा विशेष फायदा होईल. (प्रतिमा प्रतिकात्मक आहे, सौजन्याने रॉयटर्स)

Luck Astrology : महाशिवरात्रीला बदलणार ग्रहदशा, 'या' राशीच्या व्यक्तींवर प्रसन्न होणार भोलेनाथ

Wednesday, February 15, 2023