layoffs News, layoffs News in marathi, layoffs बातम्या मराठीत, layoffs Marathi News – HT Marathi

layoffs

नवीन फोटो

<p>इंटेलच्या बंगळुरू कार्यालयाबाबतही माहिती मिळते. या वर्षी जूनमध्ये अशी बातमी आली होती की कंपनी आपले बंगलोर ऑफिस विकणार आहे. परिणामी, त्यांना 'हायब्रीड-फर्स्ट' मॉडेलवर काम करायचे असल्याचे संस्थेने सांगितले. हे कार्यालय ४५० कोटी रुपयांना विकले जात असल्याची माहिती आहे. मात्र, कंपनीने काहीही दुजोरा दिला नाही.</p>

Intel lays off : कर्मचारी कपात ! इंटेलने केले १०० कर्मचाऱ्यांना बडतर्फ, कारण काय?

Aug 21, 2023 11:04 PM