Latest kitchen tips Photos

आपल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे आपल्याला कसे कळेल? त्यासाठी सिलिंडरचे वजन करण्याची गरज नाही. किंवा झटकण्याची गरज नाही. एक अतिशय सुरक्षित छोटी चाचणी आपल्याला किती गॅस शिल्लक आहे हे सांगेल.

Kitchen Hacks: सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे कसे ओळखावे? या चाचणीने अगदी सहज समजेल

Wednesday, May 1, 2024

उन्हाळ्याच्या दिवसात तहान भागवण्यासाठी लिंबाचा रस योग्य असतो. पण जेव्हा हा लिंबाचा रस ५ ते ६ ग्लास बनवणार असतो तेव्हा अनेकदा असं वाटतं की लिंबाचा रस अजून थोडा असता तर चांगलं झालं असतं! लिंबापासून अधिक रस घ्यायचा असेल तर तुम्ही काही सोप्या मार्गांनी ते करू शकता. त्या मार्गांवर एक नजर टाका.

Lemon Cutting Tips: अधिक रस मिळवण्यासाठी अशा प्रकारे कापा लिंबू, फॉलो करा सोपे मार्ग आणि टिप्स

Thursday, April 25, 2024

माशांना मीठ आणि हळद घालून मॅरीनेट केल्याने प्रथिनांचे प्रमाण टिकून राहते. हे मासे ताजे ठेवते. तसेच त्याची चव वाढवते.

Fish Cleaning: मासे शिजवण्यापूर्वी हळद आणि मीठ लावून का ठेवले जातात?

Wednesday, April 24, 2024

फ्रीजमध्ये अंडी ठेवण्यासाठी खास जागा असते. म्हणूनच प्रत्येक जण अंडी फ्रीजमध्ये ठेवतो.

Eggs Storage Tips: अंडी फ्रीजमध्ये ठेवणे धोकादायक आहे का? जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर

Wednesday, April 24, 2024

उन्हाळा असो वा हिवाळा फ्रीजची नेहमीच गरज असते. मात्र उन्हाळ्यात त्याची खूप गरज असते. आणि हे उपकरण चांगली वीज वापरते. परिणामी या काळात वीज बिलातही प्रचंड वाढ होते. पण तुम्हाला माहित आहे का तुमची एक छोटीशी चूक हे वीज बिल आणखी वाढवू शकते. जाणून घ्या काय आहे ते.

Electric Bill Saving Tips: तुमच्या घरातील फ्रीज भिंतीपासून किती अंतरावर आहे? वीज बिलात वाढ होत तर नाही ना? पाहा

Monday, April 22, 2024

चहापत्तीमध्ये रसायने आहेत की नाही हे तपासण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे चहापत्ती आपल्या हातात १-२ मिनिटे चोळावे. तुमच्या हातात काही रंग दिसला तर तुमच्या लक्षात येईल की चहापत्तीत काही रसायनं मिसळली आहेत.

Tea Adulteration Testing: तुम्ही विकत घेत असलेल्या चहापत्तीत भेसळ तर नाही ना? अशा प्रकारे तपासा

Monday, April 22, 2024

अशा प्रकारे ओळखा - FSSAI ने रसायनयुक्त टरबूज कसे ओळखावे हे सांगणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आरोग्याला हानीपासून वाचवू शकता.

Watermelon Buying Tips: तुम्ही रसायनयुक्त टरबूज तर खात नाही ना? FSSAI नी सांगितले कसे ओळखावे

Thursday, April 11, 2024

घरात राशन भरुन ठेवलेले असेल तर त्याला नेहमी मुंग्या लागतात. कधी डाळींमध्ये मुंग्या असतात तर कधी पिठामध्ये मुंग्या दिसतात. इतकच काय तर जर स्वयंपाकघरात थोडा ओलावा असेल तर मसाल्यांमध्ये ही मुंग्याचा शिरकाव पाहायला मिळतो. जर तुम्ही डाळी आणि पिठ ठेवण्याची पद्धत बदलली तर नक्कीच मुंग्यापासून सुटका मिळेल.

Kitchen Tips: डाळी आणि पिठाला सारख्या मुंग्या लागतायेत? मग हे उपाय नक्की करुन पाहा

Wednesday, April 10, 2024

राज्यातील अनेक शहरांमध्ये मार्चमध्येच तापमान वाढले असून, काही शहरांमध्ये त्याने चाळीशी गाठली आहे. एप्रिलमध्ये हे तापमान आणखी वाढेल. अशा परिस्थितीत आतापासूनच एसी खरेदी करण्याचा विचार अनेक जण करतात. पण त्याचवेळी वीज बिलांच्या मुद्द्यावरही विचार सुरू असतो. तर येथे आपल्यासाठी काही टिप्स आहेत.

AC Buying Tips: एसी विकत घेताय? वीज वाचवण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी

Wednesday, March 27, 2024

अंडीला थोडं हलवा - जर तुम्ही अंड्याला थोडं हलवलं तर तुम्हाला काही आवाज ऐकू येत नसेल तर अंडी एकदम फ्रेश आहे हे समजून घ्यायला हवं. आणि अंड्याच्या आत थोडी हालचाल ऐकू आली तर ते सडलेले अंडे असण्याची शक्यता जास्त असते.

Egg Freshness Test: अंडी ताजी आहे की सडलेली? या मार्गांनी पटकन तपासा

Saturday, March 23, 2024

बाथरूम किंवा बेसिनच्या नळांवर बऱ्याचदा पांढरे डाग असतात. ते तितके घाणेरडे नसले तरी ते तितके चांगले दिसत नाही. हे सहसा पाण्यातील लोहामुळे होते. जास्त वेळ वापरल्यामुळे गंज देखील पडू लागतो. मात्र नियमित साफसफाई केल्यास या समस्येपासून सुटका मिळणे शक्य आहे.

Bathroom Cleaning Tips: पांढरे डाग दूर होऊन नळ चमकतील नव्यासारखे, फक्त करा या गोष्टी

Tuesday, March 19, 2024

लसूण सहज सोलण्यासाठी प्रथम बाजारातून चांगला लसूण विकत घ्यायला हवा. मोठ्या लसूणाची त्वचा जाड असते, ती तुलनेने काढायला सोपी असते. त्यामुळे बाजारातून मोठा लसूण विकत घ्या.

Garlic Peeling Tips: लसूण सोलण्यात खूप वेळ जातो? या ट्रिकने झटपट होईल काम

Monday, March 11, 2024

हे पाणी बनवण्यासाठी प्रथम केळी सोलून पाण्यात उकळा. पाणी कमी होईपर्यंत नीट उकळवा. पाण्याचा रंग बदलला पाहिजे. नंतर सर्व तेलकट भांडे या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावेत. त्यानंतर ही भांडी धुतल्यानंतर त्याला तेलकटपणा जाणवणार नाही. या पाण्यामुळे दुधाचा वास असलेली भांडीही स्वच्छ होण्यास मदत होते.

Utensils cleaning tips: तेलकट पदार्थ असो वा पूजेची भांडी, या फळाच्या सालीने लगेच चमकेल

Sunday, February 25, 2024

डास म्हणजे मलेरिया, चिकनगुनिया किंवा डेंग्यूची भीती. या आजारांच्या साथीपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी डासांपासून दूर राहणे सुद्धा महत्त्वाचे आहे. परिणामी घरातील काही सोप्या मार्गांनी डासांना दूर करता येते.

Mosquito Problem: घरात डासांचा त्रास वाढला का? काहीही खर्च न करता या घरगुती उपायांनी होईल लवकर सुटका

Thursday, February 22, 2024

कडुलिंबाची पाने चवीला कडू असल्याने भाताचे किडींपासून संरक्षण होते. यासाठी सुकी कडुलिंबाची पाने सुती कापडात बांधून तांदळाच्या डब्यात ठेवा. तांदळाच्या भांड्यात किडे टिकणार नाहीत.

Kitchen Tips: तांदळात सोंडे, अळ्यांचा त्रास? साठवताना सोबत ठेवा या गोष्टी, सुटेल समस्या

Friday, February 16, 2024

जर तुम्ही आत्तापर्यंत बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरला एकच समजत असाल किंवा या दोघांमधील फरक जाणून न घेता त्यांचा वापर स्वयंपाकघरात करत असाल तर आधी हे वाचा. दोन्हीतील फरक कसा ओळखावा हे जाणून घ्या.

Kitchen Tips: बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर एकच आहे असे वाटते का? जाणून घ्या दोघांमध्ये काय आहे फरक

Monday, January 22, 2024

तांदूळ असो की दूसरे कडधान्य स्टोअर करूँ ठेवले की त्यावर अनेकदा कीटकांचा प्रादुर्भाव होतो. हे छोटे कीटक संपूर्ण धान्य आणि कडधान्ये खातात आणि त्यांना पोकळ करतात. हे धान्य निरुपयोगी ठरतात. कीटकांपासून बचाव करण्यासाठी कही टिप्स फॉलो करने गरजेचे आहे.

Kitchen Tips: स्टोअर केलेल्या धान्यात कीड झालीये? हे उपाय करा

Thursday, January 18, 2024

हिवाळ्यात करा खरेदी: स्ट्रॉबेरी आता वर्षभर उपलब्ध असतात. पण जर तुम्हाला चांगली चवीची स्ट्रॉबेरी खायची असेल तर हिवाळ्यात ती खरेदी करा. नंतर खाण्याची इच्छा असली तरी हिवाळ्यात हे फळ खरेदी करा. त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा.

Strawberry Buying Tips: स्ट्रॉबेरी खरेदी करण्यापूर्वी चांगले आणि ताजे कसे निवडावे? फॉलो करा या टिप्स

Tuesday, January 16, 2024

लसणाच्या पाकळ्या सोलण्याचे अनेक सोपे मार्ग आहेत. थंडीच्या दिवसात जास्त पाणी न घालता लसणाच्या पाकळ्या सहजपणे सोलून कसे काढायचे ते पहा. अगदी सोप्या पद्धतीने लसूण सोलण्याचा मार्ग आहे.

Garlic Peeling Easy Ways: लसूण पाकळ्या सोलणे होईल सोपे, फॉलो करा या टिप्स

Monday, January 8, 2024

फ्रिजमधील कापलेली फळे, भाजीपाला, मांस, मासे आणि दुधाचे पदार्थ चार तासांपेक्षा जास्त काळ वापरू नयेत. दीर्घकाळ वीज खंडित झाल्यानंतर ४ तासांच्या आत फ्रीजमधील शक्य तितके अन्न खाणे किंवा इतरांना देणे हा चांगला उपाय आहे.

Kitchen Hacks: वीज गेल्यावर फ्रीजमधील अन्न जाणार नाही वाया, फक्त फॉलो करा या हॅक्स

Wednesday, January 3, 2024