Latest jasprit bumrah Photos

सध्या बुमराहकडे पर्पल कॅप -  मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने गुरुवारी  (१८ एप्रिल) मुल्लानपूर येथे पंजाब किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ४ षटकात २१  धावा देत ३ बळी घेतले. यासह त्याने युझवेंद्र चहलला मागे टाकून पर्पल कॅप मिळवली आहे. बुमराहच्या नावावर आता ७ सामन्यात १३ विकेट्स झाल्या आहेत. बुमराहने यंदा एकदा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे.

IPL 2024 Purple Cap : जसप्रीत बुमराहने सर्वांना मागे टाकलं, युझी चहलचं नुकसान, तर कोएत्झीने केला मोठा चमत्कार, पाहा

Friday, April 19, 2024

वकार युनूसने बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. विशेषतः वकार बुमराहच्या यॉर्कर्सने खूप प्रभावित झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने यॉर्करचा सुरेख वापर केला. बुमराहच्या एका यॉर्करवर तर ऑली पोपचा मिडल आणि लेग स्टंप हवेत उडाला.

Jasprit Bumrah : ही तर जादू आहे... बुमराहच्या धारदार यॉर्करवर वकार युनूस फिदा

Monday, February 5, 2024

बुमराहच्या अचूक यॉर्कर आणि स्विंग गोलंदाजीच्या जोरावर बुमराहने रूट, पोप, स्टोक्स आणि बेअरस्टोसह ६ विकेट काढल्या. या सोबतच बुमराहने कसोटीत १५० बळीही पूर्ण केले. या शानदार स्पेल दरम्यान बुमराहने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले.

सर्वात कमी चेंडूत १५० विकेट, १०० वर्षांतील सर्वोत्तम गोलंदाजी सरासरी, बुमराहने केले हे महापराक्रम

Saturday, February 3, 2024

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये ५७ धावांत सात विकेट घेत विश्वविक्रमी गोलंदाजी केली. २०२३ च्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत शमी पहिल्या क्रमांकावर आहे.  त्याने ६ सामन्यांत ५.०१ च्या इकॉनॉमी रेटने २३ विकेट घेतल्या आहेत.

Mohammed Shami: विश्वचषकात मोहम्मद शामीच नंबर वन!

Saturday, November 18, 2023

भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. त्याने १० षटकात ३९ धावा दिल्या. तर बर्थडे बॉय हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या.

IND vs AFG : आधी बुमराहने रोखलं, नंतर हिटमॅनने पळवलं, भारताचा अफगाणिस्तानवर धमाकेदार विजय

Thursday, October 12, 2023

संजना गणेशन २०१२ मध्ये फेमिना स्टाईल दिवा फॅशन शो मध्ये सहभागी झाली होती.

Photo: जसप्रीत बुमराहच्या पत्नीचे सुंदर फोटो!

Monday, April 3, 2023

jasprit bumrah and wife Sanjana Ganesan

PHOTOS: संजनाच्या सौंदर्यापुढे साऱ्याचं अभिनेत्री फिक्या, २०१९ मध्ये पहिल्यांदा बुमराहला भेटली

Sunday, January 8, 2023

Team India Cricketers Birthday

Cricketers Birthday: हॅट्ट्रिक, त्रिशतक, वर्ल्डकप विनर... टीम इंडियाच्या 'या' ५ रत्नांचा आज वाढदिवस

Tuesday, December 6, 2022

T20 World Cup 2022

T20 World Cup 2022: जगातील ‘हे’ सर्वोत्तम खेळाडू T20 विश्वचषकात दिसणार नाहीत

Friday, September 30, 2022

Mark Waugh's top five T20I players

Top 5 T20I players: T20 मधील टॉप ५ खेळाडू, ऑस्ट्रेलियन दिग्गजानं सांगितलं बुमराहचा नंबर कितवा?

Wednesday, September 28, 2022

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने आपल्या वन-डे कारकिर्दितले ४५ वे अर्धशतक पूर्ण केले.

India vs England 1st ODI: बुमराह-शमीसमोर इंग्लिश फलंदाज फेल, भारताचा मोठा विजय

Wednesday, July 13, 2022

या यादीत तिसरे स्थान अनुभवी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचे आहे. त्याने येथे इंग्लंडविरुद्धच्या १० कसोटी सामन्यांमध्ये ४१.४१ च्या गोलंदाजीच्या सरासरीने ३६ बळी घेतले आहेत.

INDvsENG: इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, ३ फास्ट तर २ फिरकीपटू

Monday, June 27, 2022