Latest isro Photos

आज होणारे सूर्यग्रहण हे २०२४ वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. आज होणाऱ्या  सूर्यग्रहणादरम्यान, सूर्य पूर्णपणे चंद्राच्या सावलीने झाकोळला जाणार आहे. यावेळी सूर्याच्या कडा दिसणार आहे. या दरम्यान, इस्रोचे आदित्य एल१ यान या संपूर्ण सूर्यग्रहणाचा अत्यंत जवळून साक्षीदार होणार आहे. आदित्य L1 हे या काळातील या ग्रहण टिपणार असून या द्वारे  सूर्याचे  क्रोमोस्फियर आणि कोरोनाचा अभ्यास हे यान करणार आहे.

ISRO's Aditya L1 : इस्रोचे आदित्य एल १ सूर्यग्रहणाचा करणार अभ्यास; पाहा फोटो

Monday, April 8, 2024

इस्रोने आज सकाळी सात वाजता कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) येथे यशस्वीरित्या ही चाचणी पूर्ण केली. RLV-TD उड्डाण आणि लँडिंगचे प्रयोग २०१६ आणि २०२३ मध्ये करण्यात आले. भारताचा हा मोठा प्रयत्न आहे. त्याचा वरचा भाग सर्वात महाग आहे. यात महागडी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असल्याचे बोलले जात आहे.

Pushpak Photos: भारताच्या पुष्पक विमानाचे यशस्वी प्रक्षेपण, पाहा फोटो

Friday, March 22, 2024

अंतराळवीर देशाच्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेसाठी प्रशिक्षण घेत आहेत, गगनयान.

Gaganyaan: गगनयान लवकरच अवकाशात झेपवणार! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला मोहिमेचा आढावा, पाहा फोटो

Wednesday, February 28, 2024

ISRO ने GSLV-F14 रॉकेटवर INSAT-3DS हा अत्याधुनिक हवामान निरीक्षण उपग्रह (INSAT-3DS) प्रक्षेपित केला आहे.

इस्त्रोची मोठी कामगिरी, हवामानाची अचूक माहिती देणाऱ्या INSAT- 3DS उपग्रह लॉन्च!

Saturday, February 17, 2024

शनिवारी ६ जानेवारी रोजी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आदित्य-L1 मोहिमेच्या अंतराळयानाला Lagrangian बिंदू (L1) भोवती कक्षेत बांधण्यासाठी महत्वाचा टप्पा पार करणार आहे. या मोहिमेसाठी आजचा दिवस महत्वाचा राहणार आहे. हे यान २ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते.

Aditya-L1 mission : इस्रो आज इतिहास रचणार! आदित्य L1 शेवटच्या कक्षात स्थिर होणार

Saturday, January 6, 2024

इस्रोने नव्या वर्षात इतिहास घडवला आहे, सोमवारी  C58 मिशन- PSLV-C58 च्या साह्याने  पहिला X-Ray Polarimeter Satellite, XPoSatचे  यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले.

ISRO : अभिमानास्पद ! अंतराळात भारताच्या चार खगोलीय प्रयोगशाळा कार्यरत; चौथी प्रयोगशाळा उलगडणार महत्वाचे रहस्य

Tuesday, January 2, 2024

इस्रोने २ सप्टेंबर रोजी  आदित्य-L1 मोहीम प्रक्षेपित केले. या मोहिमेचा उद्देश सौर वातावरणाचा अभ्यास करणे आहे. आदित्य-L1 ने अंतराळयानावर सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (SUIT) चा वापर करून सूर्याचे काही खास फोटो काढले.

Aditya-L1 mission : 'आदित्य'च्या कॅमेऱ्याची कमाल! यानावरील 'या' यंत्रणनेने टिपल्या सूर्याच्या अप्रतिम प्रतिमा; पाहा फोटो

Tuesday, December 19, 2023

लँडर विक्रम चंद्रावर गेल्यानंतर काही आठवड्यांनंतर चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल (पीएम) पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना यश आले. या यशामुळे इस्रोला भारताच्या पुढील मोठ्या चांद्रयान मोहिमेच्या तयारीला लागला आहे.

Chandrayaan-4 mission : इस्रो चंद्रावरून आणणार माती! अशी असेल चांद्रयान चार मोहीम, सोमनाथ यांनी सांगितला प्लॅन

Wednesday, December 6, 2023

इस्रोने भारताची पहिली सौर मोहीम प्रक्षेपित केली आहे. आदित्य एल १ हे यान सूर्याच्या दिशेने पुढे जात आहे. हे यान सूर्याजवळील एल १ पॉइंटवर पाठवले जाणार आहे.  येथून हे यांन सूर्याचा अभ्यास करणार आहे.  आदित्य L1 अंतराळयान, पुढच्या वर्षी  जानेवारीच्या मध्यापर्यंत Lagrange पॉइंट 1 (L1) वर पोहोचणार आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली.  ANI ने दिलेल्या वृत्तानुसार. या मोहिमेचे उद्दिष्ट सूर्याचा सर्वसमावेशक अभ्यास करणे आहे आणि ते L1  कक्षेत ठेवले जाईल, जे सूर्याच्या दिशेने पृथ्वीपासून अंदाजे १.५  दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे.

Aditya-L1 Mission: आदिय एल १ बाबत मोठी अपडेट! 'या' दिवशी यांन पोहचणार एल १ बिंदुवर

Wednesday, October 18, 2023

इस्रोने चंद्रयान ३ मोहीम यशस्वी राबवली. चंद्रावर १४ दिवस चांगले काम करून विक्रम लँडर आणि रोव्हरने चांगले काम केले. यानंतर लँडर आणि रोव्हर पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रोव्हर आणि लँडर दोन्ही पुन्हा सुरू होऊ शकले नाही. दरम्यान, या मोहिमेच्या यशा नंतर आता चांद्रयान ४ मोहीमेची चर्चा सुरू झाली आहे. जापानच्या मदतीने ही मोहीम राबवली जाणार आहे. चंद्र ध्रुवीय शोध मोहीम (लुपेक्स) असे या मोहिमेचे नाव असणार आहे.

Chandrayaan-4 : चंद्रयान ३ च्या यशानंतर इस्रो पुन्हा जाणार चंद्रावर, जापान सोबत राबवणार चांद्रयान ४ मोहिम

Monday, October 9, 2023

इस्त्रोने शेअर केलेले ताज्या फोटोंना थ्रीडी चष्म्याशिवाय पाहता येत नाही.रोव्हर विक्रमच्या कॅमेऱ्याने ही छायाचित्रे टिपली आहेत. लँडर विक्रम देखील फोटोत आहे.

Chandrayaan 3: 3D मध्ये बघा चंद्र कसा दिसतो ? इस्रोकडून नवे फोटो ट्वीट

Tuesday, September 5, 2023

आदित्य-L1 अंतराळयान श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी चार महिन्यांच्या प्रवासावर निघाले.

Aditya L1: आदित्य L1 चे प्रक्षेपण होताच जल्लोष; सूर्य मोहिमेच्या उड्डाणाचे पाहा मनमोहक छायाचित्रे

Monday, September 4, 2023

The PSLV-C57, tasked with carrying the AdityaL1 mission, has been transported to Sriharikota's Second Launch Pad.

Aditya-L1 space mission: आदित्य-L1 सौर मोहिमेसाठी तयार; ISRO चे PSLV-C57 रॉकेट प्रक्षेपणासाठी सज्ज; पाहा फोटो

Wednesday, August 30, 2023

isro chief bhadrakali mandir : पृथ्वीसह चंद्राच्या विविध बाजूंचा, पैलूंचा शोध घेण्याचं काम आम्ही करत आहोत, विज्ञान आणि अध्यात्म हे माझ्या अभ्यासाचे भाग असल्याचंही इस्त्रोप्रमुखांनी सांगितलं आहे.

ISRO Chief S Somnath : चांद्रयान मोहिम यशस्वी होताच इस्त्रोप्रमुख थेट मंदिरात; भद्रकाली देवीचं दर्शन घेत म्हणाले...

Monday, August 28, 2023

भारताने इतिहास रचला आहे. चांद्रयान- ३ च्या यशस्वी लँडिंगने जगाला भारतापुढे झुकावण्यास भाग पाडले. चांद्रयान-३ हे अंतरयाळ बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

viral memes on chandrayaan: चांद्रयान ३ लँड होताच सोशल मिडियावर मिम्सचा पाऊस; हसून हसून दुखेल पोट

Thursday, August 24, 2023

चांद्रयान चंद्रावर उतरत असताना त्याची तीनवेळा टेस्टिंग घेण्यात येणार आहे. सर्व टेस्टिंग क्लियर झाल्या तरच आज लँडिंग करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Chandrayaan 3 Landing : शेवटची १५ मिनिटं धोक्याची; शास्त्रज्ञांसह भारतीयांची धडधड वाढली, चांद्रयानची लँडिंग कशी होणार?

Wednesday, August 23, 2023

अलाहाबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थ्यांनी मंगळवारी प्रयागराजमध्ये वाळूचे शिल्प तयार करत चंद्रावर चांद्रयान ३  च्या यशस्वी लँडिंगच्या शुभेच्छा दिल्या

Chandrayaan 3 : चंद्रावर होणार भारताचा सूर्योदय ! मोहीम यशस्वी होण्यासाठी भारतीयांची प्रार्थना; पाहा फोटो

Wednesday, August 23, 2023

चांद्रयान ३ चंद्रावर उतरण्याची  प्रत्येक भारतीय आतुरतेने वाट पाहत आहे. २३ऑगस्टला म्हणजेच बुधवारी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.  दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चंद्रयानाने पाठवलेली चंद्राची नवी छायाचित्रे शेअर केली आहेत.

Chandrayaan3 Landing: चांद्रयान ३ च्या नजरेतून असा दिसतो चंद्र; इस्रोने दिली मोठी अपडेट; पाहा फोटो

Monday, August 21, 2023

चंद्रावर प्रत्यक्ष उतरणारे विक्रम लँडर हे मुख्य यानापासून वेगळे झाले आहे.विक्रम लँडरने यानापासून काही अंतरावर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आहे.

Chadrayaan 3: चांद्रयान- ३ एक पाऊल पुढे, प्रोपल्शन आणि लँडर झाले वेगळे; पाहा फोटो

Thursday, August 17, 2023

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने चांद्रयान ३ च्या प्रक्षेपणाच्या २६ तासांच्या काऊंट डाऊनला १३  जुलै  रोजी दुपारी १.५ वाजता सुरुवात केली.

Chandrayan 3 : भारत आज अंतराळात रचणार इतिहास; चांद्रयान-3 अवकाशात झेपवणार

Thursday, July 13, 2023