Latest ira khan Photos

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या वक्तव्यामुळे तर, कधी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे आयरा प्रसिद्धी झोतात असते. आयरा खान पुन्हा एकदा तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे, ज्यामध्ये तिने एकाकीपणाची भीती व्यक्त केली आहे.

Ira Khan: लग्नाच्या ४ महिन्यांतच आमिर खानच्या लेकीला वाटू लागलीये भीती! पोस्ट शेअर करत म्हणाली...

Sunday, April 21, 2024

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा बोहल्यावर चढली. तिने जीम ट्रेनर नुपूर शिखरेशी लग्नगाठ बांधली. आता आयराच्या हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Ira Khan: आमिर खानची लेक आयराच्या हनीमूनचे फोटो व्हायरल, लाल बिकिनी घालून केले फोटोशूट

Thursday, January 25, 2024

मुंबईत कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता आमिर खानची लेक आयरा खान आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे हे दोघे उदयपूरमधील आलिशान रिसॉर्टमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या या स्वप्नवत लग्नाचे काही खास क्षण आता चाहत्यांना पाहायला मिळाले आहेत. आयरा आणि नुपूरच्या या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो समोर आले आहेत.

Ira-Nupur Wedding: आयरा आणि नुपूरचा स्वप्नवत विवाह सोहळा! पाहा लग्नातील खास क्षणांचे फोटो...

Thursday, January 11, 2024

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लाडकी लेक आयरा खान हिने आज (३ जानेवारी) बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत सात फेरे घेतले आहेत. दोघांनीही अतिशय साधेपणाने आपला विवाह सोहळा आयोजित केला होता.

Ira Khan Wedding: आयरा-नुपूर अडकले विवाहबंधनात! आमिरच्या लेकीच्या लग्नाचे फोटो बघाच...

Wednesday, January 3, 2024

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप मोकळेपणाने बोलताना दिसते. काही काळापूर्वी आयरा खानच्या एंगेजमेंट फोटो व्हायरल झाले होते. (Photo: @khan.ira/IG)

Ira Khan: मे महिन्यातील धमाल; आयरा खानने शेअर केलेल्या फोटोत दिसल्या किरण राव अन् फातिमा!

Sunday, June 4, 2023