ipo News, ipo News in marathi, ipo बातम्या मराठीत, ipo Marathi News – HT Marathi

आयपीओ

नवीन फोटो

<p>२०२४ हे वर्ष IPO मार्केटसाठी खूप खास होतं. या वर्षात अनेक कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले झाले. काही आयपीओंनी लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना दणदणीत परतावा दिला तर काहींची कामगिरी अतिशय खराब होती. त्यामुळं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचं नुकसान झालं. जाणून घेऊना गुंतवणूकदारांना धक्का देणाऱ्या अशा १० IPO बद्दल…</p>

Worst IPOs : २०२४ मध्ये या १० आयपीओंनी दिला गुंतवणूकदारांना मोठा झटका, पाहा यादी

Dec 31, 2024 03:25 PM