Latest ipl top players Photos

सध्या बुमराहकडे पर्पल कॅप -  मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने गुरुवारी  (१८ एप्रिल) मुल्लानपूर येथे पंजाब किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ४ षटकात २१  धावा देत ३ बळी घेतले. यासह त्याने युझवेंद्र चहलला मागे टाकून पर्पल कॅप मिळवली आहे. बुमराहच्या नावावर आता ७ सामन्यात १३ विकेट्स झाल्या आहेत. बुमराहने यंदा एकदा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे.

IPL 2024 Purple Cap : जसप्रीत बुमराहने सर्वांना मागे टाकलं, युझी चहलचं नुकसान, तर कोएत्झीने केला मोठा चमत्कार, पाहा

Friday, April 19, 2024

इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामातील थराराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या मोसमात दोनदा २५० हून अधिक धावा झाल्या आहेत. तर अनेक सामन्यांमध्ये ४०० हून अधिक धावांचा पाऊस पडला आहे. फलंदाजांनी आपल्या झंझावाती फलंदाजीने अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्याचे अनेकवेळा घडले आहे. आज आम्ही तुम्हाला या आयपीएल सीझनमधील ५ सर्वोत्तम फिनिशर्सबद्दल सांगणार आहोत.

IPL 2024 : या ५ संघांमध्ये आहेत सर्वात मोठे मॅच फिनिशर्स, कोणत्याही परिस्थितीत एकहाती सामना फिरवतात

Saturday, April 13, 2024

म्हणजेच, मुस्तफिजुर रहमान पुन्हा एकदा पर्पल कॅपच्या शर्यतीत पुढे आला आहे. KKR विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, मुस्तफिजुर रहमानने ४ षटके टाकली आणि २२ धावा दिल्या. यादरम्यान त्याने श्रेयस अय्यर आणि मिचेल स्टार्कला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यासह त्याने आता या मोसमात ४ सामन्यात ९ विकेट घेतल्या आहेत. तर चहलने ४ सामन्यात ८ विकेट घेतल्या आहेत.

IPL 2024 Orange Cap : युझी चहलची पर्पल कॅप हिसकावली, आता सीएसकेच्या या गोलंदाजाकडे आला मानाचा मुकूट

Tuesday, April 9, 2024

न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. खेळलेल्या १० सामन्यांमध्ये ३ शतकांसह ५७८ धावा करणाऱ्या रचिनची मूळ किंमत ५० लाख रुपये आहे. पाच-सहा फ्रँचायझींनी त्याला विकत घेण्याची योजना आखली आहे.

IPL 2024 Mini Auction: आयपीएल २०२४ च्या मिनी ऑक्शनमध्ये 'या' विदेशी खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता

Tuesday, December 5, 2023

दरम्यान, कार्तिकचे पहिले लग्न निकिता वंजारासोबत झाले होते. मात्र, २०१२ मध्ये हे लग्न तुटले. निकिताने नंतर क्रिकेटर मुरली विजयसोबत लग्न केले.

Dinesh Karthik Dipika Pallikal : दिनेश कार्तिकची जिमवाली लव्हस्टोरी, स्क्वॅशपटू दीपिकाला असं पटवलं

Thursday, June 1, 2023

२४ वर्षीय उत्कर्षा पवार पुण्याची असून महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळते. ती मीडियम पेसर गोलंदाज आहे. उत्कर्षा २०२१ मध्ये महाराष्ट्राकडून लिस्ट A क्रिकेट खेळली आहे, पण त्यानंतर तिला संधी मिळाली नाही.

Ruturaj & Utkarsha : ‘या’ महिला क्रिकेटपटूशी लग्न करणार ऋतुराज गायकवाड, दोघांचे हे फोटो पाहा

Wednesday, May 31, 2023

रवी अश्विन आणि प्रिती नारायण हे शाळेपासूनचे मित्र आहेत. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

R ashwin Love Story : अश्विन सातवीपासून माझ्यावर मरायचा, प्रिती नारायणनं सांगितली संपूर्ण लव्हस्टोरी

Wednesday, May 31, 2023

या सामन्यात सीएसकेला विजय मिळवून देणाऱ्या रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबाला मिठी मारली. यावेळी रिवाबा भावूक दिसत होती. त्याचवेळी सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही पत्नी साक्षी आणि झिवा यांना मिठी मारली.

CSK players with IPL trophy : सीएसकेच्या खेळाडूंची आयपीएल ट्रॉफीसोबत पोज, PHOTOS पाहा

Tuesday, May 30, 2023

केवळ मैदानातच नाही तर जिओ सिनेमावरही चाहत्यांनी आयपीएलच्या फायनल मॅचचा आनंद लुटला. जिओ सिनेमावर एकाचवेळी तब्बल ३.२ कोटी लोकांनी लाईव्ह सामना पाहिला.

GT vs CSK IPL Final 2023: गुजरात-चेन्नई सोडा, जिओ सिनेमाने रचला इतिहास; एकाचवेळी इतक्या कोटी लोकांनी पाहिला लाईव्ह सामना

Tuesday, May 30, 2023

GT vs CSK IPL Final 2023 : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आज आयपीएलची फायनल मॅच होणार आहे.

GT vs CSK IPL Final 2023 : कुणीही जिंकलं तरी या खेळाडूंची राहणार चलती, हार्दिक-धोनीचे प्लस पॉईंट्स काय?

Monday, May 29, 2023

परंतु पाऊस सुरू असताना प्रेक्षकांनी स्टेडियममधील शेडचा आसरा घेतला. पाऊस थांबला की प्रेक्षक पुन्हा शेडच्या बाहेर यायचे.

GT vs CSK IPL 2023 : मैदानात मुसळधार पावसामुळे प्रेक्षकांची तारांबळ, अनेकांनी स्टेडियमच्या शेडमध्ये घेतला आसरा

Monday, May 29, 2023

csk vs gt ipl 2023 final

IPL 2023 Final मध्ये या ५ खेळाडूंवर नजर ठेवा, संघाला चॅम्पियन बनवतील, पाहा

Saturday, May 27, 2023

गुजरातसाठी शुभमनने १६ सामन्यात स्फोटक फलंदाजी करताना ८५१ धावा केल्या. या मोसमात त्याने ३ शतके आणि ४ अर्धशतके झळकावली. शुभमन संघाला चांगली सुरुवात करून देत आहे. ही जबाबदारी त्याने चोखपणे पार पाडली.

IPL final 2023 : या ३ गोलंदाजांनी लिहिली गुजरातच्या विजयाची स्क्रिप्ट, शुभमननं दिली मोलाची साथ

Saturday, May 27, 2023

या मोसमात मुंबईचा प्रवास सोपा नव्हता. यंदाच्या मोसमात मुंबईच्या कामगिरीत चढ-उतार होत असले तरी आता योग्य वेळी त्यांचा संघ आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे.

GT vs MI Qualifier 2 : खराब सुरुवात करूनही मुंबईने प्लेऑफमध्ये एन्ट्री कशी मिळवली? 'ही' आहेत ३ मोठी कारणं

Friday, May 26, 2023

ziva recation after dhoni out

IPL 2023 PHOTOS : धोनी बाद झाल्यानंतर अशी होती झिवाची रिअ‍ॅक्शन, फोटो व्हायरल

Wednesday, May 24, 2023

हा सामना जिंकणाऱ्या संघाला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना करावा लागेल. तर पराभूत होणाऱ्या संघाचा प्रवास येथेच संपणार आहे.

LSG vs MI Eliminator Match : एलिमिनेटर सामना हरणाऱ्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल? जाणून घ्या

Wednesday, May 24, 2023

यानंतर राजस्थान रॉयल्सकडून खेळताना जोस बटलरने २०२२ मध्ये सलग २ शतके झळकावली होती. आता आरसीबीचा विराट कोहली अशी कामगिरी करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.

Virat Kohli Century : विराट ठरला IPL मध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा फलंदाज, ख्रिस गेलला मागे टाकलं

Sunday, May 21, 2023

MS Dhoni Fans

MS Dhoni PHOTOS : याला म्हणतात क्रेझ! धोनीची एक झलक पाहण्यासाठी हजारो किमीवरून चाहते स्टेडियममध्ये

Saturday, May 20, 2023

उर्वशी रौटेला, ऐश्वर्या रॉय, सारा अली खानसारख्या अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपला जलवा जलवा बिखेरला आहे.

Cannes Film Festival 2023 : कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनिल कुंबळेचा जलवा, हे PHOTOS बघितले का?

Friday, May 19, 2023

लखनऊ सुपर जायंट्सचा अष्टपैलू मार्कस स्टोइनिसची गर्लफ्रेंड सारा झारनुच (Sarah Czarnuch) सौंदर्यात बार्बी डॉलपेक्षा कमी नाही. सारा एक मॉडेल आणि डिझायनर आहे.

PHOTOS : मिस टुरिझम ऑस्ट्रेलिया आहे स्टोयनीसची गर्लफ्रेंड, फिटनेस आणि सौंदर्य पाहून होश उडतील

Wednesday, May 17, 2023