ipl-top-players News, ipl-top-players News in marathi, ipl-top-players बातम्या मराठीत, ipl-top-players Marathi News – HT Marathi

ipl top players

नवीन फोटो

<p><strong>सध्या बुमराहकडे पर्पल कॅप</strong> - &nbsp;मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने गुरुवारी &nbsp;(१८ एप्रिल) मुल्लानपूर येथे पंजाब किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ४ षटकात २१ &nbsp;धावा देत ३ बळी घेतले. यासह त्याने युझवेंद्र चहलला मागे टाकून पर्पल कॅप मिळवली आहे. बुमराहच्या नावावर आता ७ सामन्यात १३ विकेट्स झाल्या आहेत. बुमराहने यंदा एकदा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे.</p>

IPL 2024 Purple Cap : जसप्रीत बुमराहने सर्वांना मागे टाकलं, युझी चहलचं नुकसान, तर कोएत्झीने केला मोठा चमत्कार, पाहा

Apr 19, 2024 12:11 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा