Latest indian railway Photos

<p>मध्य रेल्वे व्हिस्टाडोम &nbsp;कोचची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. &nbsp;एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सुमारे १,४७,४२९ प्रवाशांनी &nbsp;व्हिस्टाडोम डब्यांमधून प्रवास केला. &nbsp;</p>

vistadome coaches : प्रवाशांना खुणावतोय ‘व्हिस्टाडोम’, रेल्वे मिळाला कोट्यवधींचा महसूल

Friday, February 23, 2024

<p><strong>चिंचपोकळी स्टेशन :</strong><br>चिंचपोकळी स्टेशनच्या मुख्य आणि मागील इमारतीच्या दर्शनी भागात सुधारणा करण्यात येणार आहे. फलाटांवरील सर्व पिण्याच्या पाण्याच्या नळांची दुरुस्ती करणे, सध्याच्या प्लॅटफॉर्मवर लादी बदलणे, विद्यमान बुकिंग कार्यालयाची दुरुस्ती आणि नूतनीकरण, पूर्व आणि पश्चिम प्रवेशद्वारांचे नूतनीकरण, अतिरिक्त नाल्या बांधून सांडपाणी व्यवस्था करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे. चिंचपोकळी स्टेशनच्या नवीनाकरणासाठी ११.८१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.&nbsp;</p>

Mumbai Rail: मुंबईतील 'हे' ९ रेल्वे स्टेशन्स होणार चकचकीत; डिझाइन्स पाहून विश्वासच नाही बसणार

Wednesday, February 21, 2024