Latest indian army Photos

महाड येथे काल महाविकास आघाडीच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. ही घटना ताजी असतांना आज लष्कराच्या हेलिकॉप्टरचा देखील अपघात होता होता टळला. हेलिकॉप्टरच्या पायलतने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टरचे एका शेतात लँड केले.

Sangli News : सांगलीत भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचे शेतात इमर्जन्सी लँडिंग; मोठा अपघात टळला; पाहा फोटो

Saturday, May 4, 2024

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी जगातील सर्वात उंच बर्फाच्छादित युद्धभूमी असलेल्या सियाचिन येथील सुरक्षा स्थितीचा प्रत्यक्ष जाऊन  आढावा घेतला. ऑपरेशन मेघदूत अंतर्गत हा प्रदेश भारतात समाविष्ट करून घेण्यात आला होता.

Rajnath Singh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची जगातील सर्वात उंच युद्ध भूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरला भेट; पाहा फोटो

Tuesday, April 23, 2024

भारतीय लष्कराच्या ७६ वा स्थापना दिवस सोमवारी जल्लोषात साजरा करण्यात आला. भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ, व त्यानंतरचे  फील्ड मार्शल जनरल के. एम. करिअप्पा यांच्या स्मरणार्थ १५ जानेवारी रोजी भारतीय लष्कर दिवस साजरा केला जातो.

Army Day : हुतात्म्यांना आदरांजली वाहत संपूर्ण देशात भारतीय लष्कर दिवस दिमाखात साजरा; पाहा फोटो

Tuesday, January 16, 2024

दिल्लीत प्रजास्तातक दिनाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे.  दिल्लीत लष्कराचे जवान धुके व थंडीची लाट असताना संचलनाची तयारी करताना दिसत आहेत.

Republic Day Parade : दिल्लीतील कडाक्याची थंड व दाट धुक्यात जवानांची प्रजासत्ताक दिन परेडची रिहर्सल, PHOTOs

Monday, January 15, 2024

तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... भविष्यातील आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास... अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १४४ व्या तुकडीचा शिस्तबद्ध दीक्षांत सोहळा मंगळवारी खेत्रपाल परेड ग्राऊंडवर दिमाखात पार पडला.  चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण  यांनी विद्यार्थ्यांची मानवंदना स्विकारत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

NDA 144th Passing out parade : देश रक्षणासाठी आम्ही सज्ज; एनडीएत दिमाखदार दीक्षांत संचलन सोहळा, पाहा फोटो

Tuesday, May 30, 2023

Chinese Ship : ३९ प्रवाशांना घेऊन जात असलेले चीनचे जहाज हिंदी महासागरात बुडाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता चीनसह भारत आणि मलेशियाच्या नौदलाने मदत व बचावकार्य सुरू केलं आहे.

Chinese Ship : चीनचे महाकाय जहाज हिंदी महासागरात बुडालं, ३९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती

Thursday, May 18, 2023

Bathinda Military Station Attack : गोळीबाराच्या घटनेनंतर भटिंडातील मिलिटरी स्टेशनचे सर्व दरवाजे जवानांकडून बंद करण्यात आले आहेत. याशिवाय शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Bathinda Firing Incident : आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन जारी, भटिंडात सुरक्षा वाढवली

Wednesday, April 12, 2023

भारत-किरगिझस्तानचे सैन्य मध्य आशियातील टोकमोक येथे सुरू असलेल्या १० व्या संयुक्‍त युद्ध सराव - 'खंजर' दरम्यान कवायती करताना दिसले.

India- Kyrgyzstan : भारत-किर्गिस्तानमध्ये नवे मैत्रीपर्व; 'खंजर' संयुक्त युद्धसरावतून दाखवली ताकद

Friday, March 17, 2023

Turkey Earthquake Live Updates : तुर्कीतील भीषण भूकंपात आतापर्यंत तब्बल २२ हजार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर गेल्या अनेक तासांपासून मलब्याखालील मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे.

PHOTOS : मलबा हटवला की सापडतायंत मृतहेद; तुर्कीतील भूकंपामुळं आतापर्यंत २२ हजार लोकांचा मृत्यू!

Friday, February 10, 2023

नाशिकमधील देवळाली कॅम्प येथे स्कुल ऑफ आर्टिलरीकडून दरवर्षी प्रमाणे यंदा देखील तोफांचे  युद्धजन्य प्रात्याक्षिक सादर करण्यात आले. रविवारी हा युद्धसराव झाला. यावेळी गोळीबार मैदानात स्कुल ऑफ आर्टीलरीचे कमान्डंट तथा रेजिमेंट ऑफ आर्टीलरीचे कर्नल कमान्डंट अति विशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट जनरल एस हरिमोहन अय्यर हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

Exercise TOPCHI Photo : बोफोर्स, धनुष, वज्रचे प्रहार; देवळालीत चित्तथरारक युद्ध सराव

Monday, January 30, 2023

सीडीएस जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि भारतीय नौदलाचे उपाध्यक्ष व्हाइस अॅडमिरल एसएन घोरमाडे यांनी विजय दिवसानिमित्त  राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करत शहिदांना आदरांजली वाहिली.

1971 war : भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या १९७१ च्या युद्धातील शहिदांना आदरांजली; पाहा फोटो

Friday, December 16, 2022

आजच्या आधुनिक काळातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान लक्षात घेऊन, या सरावात गुप्तपणे शत्रूच्या प्रदेशात घुसणे, आक्रमकपणे हल्ला करणे, युद्धभूमीत येणाऱ्या धोक्यांवर मात करणे, युद्धभूमीत संवाद साधून समन्वय करणे, तसेच सर्व तुकड्यांसह एकत्रित लढण्याचा सराव यावेळी करण्यात आला.

Exercise ‘Shatrunash' : थारच्या वाळवंटात 'शत्रूनाश'; भारतीय लष्कराने दाखवली युद्धक्षमता, पाहा फोटो

Tuesday, November 22, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कारगिलमध्ये जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. यावेळी ते म्हणाले की, भारताने नेहमीच युद्धाकडे शेवटचा पर्याय म्हणून पाहिले आहे. पण, देशावर वाईट नजर ठेवणाऱ्या कोणालाही चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद आणि रणनीती भारताच्या सशस्त्र दलांकडे आहे.

Modi celebrates Diwali with soldiers: मोदींची जवानांसोबत दिवाळी म्हणाले "दहशतवादाच्या अंताचा उत्सव"

Monday, October 24, 2022

लष्कराचे जवान आपल्या घरापासून लांब सण साजरा करत आहेत.

Diwali 22: काळजी करू नका, दिवाळी आनंदाने साजरा करा… देशवासीयांसाठी जवानांचा सीमेवरून खास संदेश

Monday, October 24, 2022

देशभरात अग्निवीर योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया राबविली जात आहे. जम्मू काश्मीर येथेही ही भरती प्रक्रिया राबवली गेली. मोठ्या प्रमाणात तरुणांनी ३ या भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवला.

Agniveer : अग्निवीर भरती योजनेला जम्मू काश्मीरमध्ये तरुणांचा मोठा प्रतिसाद; पाहा फोटो

Monday, September 26, 2022

अग्निवीरांनना वैद्यकीय आणि शारिरीक तंदुरुस्तीसाठी आधीप्रमाणेच निकष असतील. १० वी आणि १२ वी पास तरुणांना अग्निवीर म्हणून वेगवेगळ्या पदांसाठी भरती होण्याची संधी दिली जाईल. पहिल्या वर्षी अग्निवीरांना वर्षाला ४.७६ लाख रुपयांचे पॅकेज असेल. चौथ्या वर्षाच्या अखेरीस हे वेतन वार्षिक ६.९२ लाख रुपयांपर्यंत मिळेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

भारतीय लष्कराची Agnipath योजना आहे काय? जाणून घ्या वेतन, सेवाकाळ आणि सर्व काही

Tuesday, June 14, 2022

हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी परेडचा आढावा घेतला. परेडमध्ये एकूण ९०७ कॅडेट्स सहभागी झाले होते. त्यापैकी ३१७ कॅडेट्स पासिंग आउट कोर्सचे होते. यात २१२ आर्मी कॅडेट्स, ३६ नॅव्हल कॅडेट्स आणि ६९ हवाई दलाच्या कॅडेट्सचा समावेश होता, ज्यात मैत्रीपूर्ण परकीय देशांच्या (भूतान, ताजिकिस्तान, मालदीव, व्हिएतनाम, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार आणि सुदान) १९ कॅडेट्सचा समावेश होता.

कदम कदम बढाये जा! एनडीएच्या विद्यार्थ्यांचे दिमाखदार दीक्षांत संचलन

Monday, May 30, 2022