India vs Pakistan

नवीन फोटो

<p>न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर बाबर आझमने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. यानंतर बाबरच्या गोलंदाजांनी भारताच्या दिग्गज फलंदाजांना १९ षटकात अवघ्या ११९ धावांत गारद केले. यानंतर पाकिस्तानी चाहत्यांना त्यांचा संघ सामना सहज जिंकेल असे वाटत होते.</p>

IND vs PAK : भारताला केवळ ८ टक्के संधी होती, तर ९२ % सामना पाकच्या बाजूने होता, पण बुमराहने सामना फिरवला

Jun 10, 2024 02:48 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

India vs Pakistan

Video : भारत जिंकला! काश्मीर ते कन्याकुमारी आनंदाचा गरबा

Oct 16, 2023 11:53 AM