icc News, icc News in marathi, icc बातम्या मराठीत, icc Marathi News – HT Marathi

ICC

नवीन फोटो

झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाने दुसऱ्या दर्जाच्या संघासोबतही उत्तम क्रिकेट खेळले. पहिला सामना गमावल्यानंतरही त्यांनी पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली. केवळ सांघिक कामगिरीच नव्हे, तर झिम्बाब्वे दौऱ्यावरील वैयक्तिक कामगिरीनेही अनेक भारतीय क्रिकेटपटूंचे लक्ष वेधून घेतले. ज्याचा त्यांच्या वैयक्तिक जागतिक क्रमवारीवर सकारात्मक परिणाम होतो. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतील भारतीय क्रिकेटपटूंवर एक नजर. फोटो : एपी.

T20 Ranking: आयसीसी टी-२० क्रमवारीत गिल आणि यशस्वीची टॉप- १० मध्ये एन्ट्री

Jul 17, 2024 09:26 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

Arohi Tanpure

भारत हरल्यानंतर राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याच्या लेकीला अश्रू अनावर

Nov 21, 2023 12:29 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा