Latest healthy eating Photos

टरबूज हे सर्वात महत्वाचे फळ आहे जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. बऱ्याच लोकांना माहित आहे की पाण्याने समृद्ध असलेले हे फळ सहसा लाल रंगाचे असते. पण टरबूज पिवळ्या रंगात उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया पिवळ्या टरबूजचे आरोग्यदायी फायदे

Yellow Watermelon Benefits: लाल पेक्षा पिवळ्या टरबूजचे आहेत अधिक आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

Friday, May 24, 2024

दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असलेले लोक डेअरी-मुक्त आहाराचे पालन करतात. पण काही लोकांचा समज असतो की दुग्धजन्य पदार्थ खाल्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि वजन कमी होते. तुम्ही चुकीचा विचार करत आहात. दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळल्यामुळे अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊया कोणते..

Dairy Free Food Diet: वजन कमी होणे, त्वचेवर चमक येणे! दुग्धजन्य पदार्थ टाळण्याचे 'हे' आहेत फायदे

Wednesday, May 22, 2024

लिची एक रसाळ आणि गोड फळ आहे. हे सर्व वयोगटातील लोकांना आवडते. हे छोटेसे गोड फळ शरीराला अनेक मोठे फायदे देते. उन्हाळ्यात लोक ज्यूस, जेली, कॉकटेल आणि आईस्क्रीममध्ये लिची घालतात. जाणून घेऊया उन्हाळ्यात लीची खाण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत.

Litchi Fruit Benefits: उन्हाळ्यातील थंड फळांपैकी एक आहे लिची, जाणून घ्या त्यात लपलेले फायदे

Tuesday, May 21, 2024

आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असतात. तसेच यात फोलेट, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी देखील असतात. इम्युनिटी वाढवण्यासाठी या सर्व व्हिटॅमिनची शरीराला गरज असते. आंबे खाल्ल्याने शरीराला ही सर्व पोषक घटके मिळतात.

Mango Eating Tips: खाण्याआधी आंबा पाण्यात का ठेवला जातो? काय आहे कारण जाणून घ्या

Tuesday, May 21, 2024

उन्हाळ्यात आंबा या फळानंतर फणस हे फळ बाजारात विक्रीसाठी असते. हे फळ केवळ चवीसाठी चांगले असतेच. त्यासोबतच ते पौष्टिक देखील असते. फणस खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? चला जाणून घेऊया...

Jackfruit: बाजारातून फणस हे फळ विकत घेताय? मग जाणून घ्या काय आहेत खाण्याचे फायदे

Monday, May 20, 2024

उन्हाळ्यात सर्वात जास्त खाल्ले जाणारे फळ म्हणजे आंबा. विविध प्रकारचे हंगामी आंबे सध्या बाजारात उपलब्ध आहेत. पण हे खरेदी करताना फसवणूक होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यासाठी विविध प्रकारच्या आंब्यांची वैशिष्ट्ये जाणून घेणे आवश्यक आहे. चला आंब्याची वैशिष्ट्ये पाहूया…

Types of Mango: आंबा कोणत्या प्रकारचा आहे हे कसे ओळखावे? वाचा

Friday, May 17, 2024

जसजसे तापमान वाढते तसतसे, तुम्हाला तुमच्या शरीराला पोषक आहार देण्याबरोबरच भरपूर आर्द्रता असलेले पदार्थ खाणे आवश्यक असते. काही असे पेय आहेत जे उन्हाळ्यात पिणे आरोग्यासाठी चांगले असते. चला जाणून घेऊया कोणते...

Summer Drinks : उन्हाळ्यामध्ये कोणते पेय पिणे आरोग्यासाठी चांगले असते? जाणून घ्या

Thursday, May 16, 2024

पोटाची चरबी ही शरीरातील इतर चरबींपेक्षा जास्त त्रासदायक असते. त्यामुळे कधीकधी मधुमेह, हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब अशा अनेक दीर्घकालीन आरोग्यविषयक समस्यानिर्माण होतात. अनेकजण व्यायाम तर करतात पण त्यासोबत योग्य आहार घेतलात तर पोटाची चरबी लवकर कमी होईल. आहारतज्ञ मनप्रीत कालराने पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही पदार्थ…

Food to Reduce Belly Fat: बेली फॅट कमी करायचे? मग या पदार्थांचे नक्की सेवन करा

Monday, May 13, 2024

पोटॅशियम आणि सोडियम हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत करतात. नारळ पाण्यामध्ये ते मुबलक प्रमाणावर असते. त्यामुळे अनेकदा खेळाडू हे नारळ पाणी पितात. तसेच थकवा दूर करण्यास देखील मदत करते.

Benefits of Tender Coconut: उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या

Monday, May 6, 2024

रोगप्रतिकार शक्ती वाढते : आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. इतकंच नाही तर यातील अँटीऑक्सिडंट्स तुम्हाला कोणत्याही आजारापासून लवकर वाचवतात.

Amla Health Benefits: आवळा खाल्ल्यावर त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या त्याचे गुण

Friday, May 3, 2024

रक्ताभिसरण शरीराच्या प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन पुरवण्यापासून ते मानसिक आरोग्य आणि संसर्गाशी लढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते, म्हणून आज आम्ही तुम्हाला काही फळे, भाज्या आणि इतर गोष्टींबद्दल सांगत आहोत जे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

Health Care: डाळिंबपासून ते लसूणपर्यंत या गोष्टी रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आहेत खूप फायदेशीर!

Wednesday, May 1, 2024

बदाम, अक्रोडापासून ते खजूरपर्यंत अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे सेवन आपण केलेच पाहिजे आणि जर ते सकाळी खाल्ले तर चमत्कारिक परिणाम दिसू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा सुपरफूड्सबद्दल सांगत आहोत जे खूप फायदेशीर आहेत.

Health Care: बदामपासून ते खजूरपर्यंत या गोष्टी सकाळी खाल्ल्याने आरोग्याला मिळतात चमत्कारिक फायदे!

Wednesday, May 1, 2024

एवोकॅडो आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहित आहे का? हे फळ स्वादिष्ट तर आहेच, शिवाय आपले शरीर निरोगी ठेवण्यासही मदत करते. जाणून घेऊया एवोकॅडोचे फायदे, जे आपले आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

Avocado Health Benefits: नियमितपणे एवोकॅडो खाल्ल्याने अनेक आजार राहतील दूर, कोणते ते जाणून घ्या

Tuesday, April 30, 2024

उन्हाळ्याच्या दिवसात ताक किंवा लस्सी किंवा फक्त आंबट दही खाण्याचा आनंद अनेक जण घेत असतात. तापमानाचा पारा सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक जण घरचे दही खाऊन समाधानी असतात. मात्र उन्हाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी दहीसोबत हे काही पदार्थ खाण्यास तज्ज्ञांनी मनाई केली आहे. कोणते पदार्थ दहीसोबत खाऊ नये ते पाहा

Foods to Avoid with Curd: उन्हाळ्यात दही खाताय? त्यासोबत हे पदार्थ अजिबात खाऊ नका

Tuesday, April 30, 2024

लसणाशिवाय कोणताही शाकाहारी स्वयंपाक पूर्ण होत नाही. लसणाची साले देखील अतिशय उपयुक्त असतात. एका लसणाच्या कांद्याच्या सालामध्ये ६.३ टक्के प्रथिने, ०.१ टक्के चरबी, २१ टक्के कर्बोदके, १ टक्के खनिज मीठ आणि १०० ग्रॅम लोह असते. त्यामुळे काही लोक हे साल फेकून न देता त्याचा वापर करतात. पण वापर कसा करायचे हे चला जाणून घेऊया…

Garlic Benefits: काय सांगता लसणाची साल आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या काय आहेत फायदे

Tuesday, April 30, 2024

मोरिंगामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्याचा चहा तुमच्या रोग प्रतिकारशक्तीसाठी एक पॉवरहाऊस आहे आणि तुमच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून मुक्त करू शकतो.

Health Care: ही पाने आहेत आरोग्यासाठी खूप फायदेशीर, जाणून घ्या फिट राहण्यासाठी कशी करतात मदत!

Sunday, April 28, 2024

असे काही पदार्थ आहेत जे वारंवार गरम केल्यास शारीरिक समस्या उद्भवू शकतात. ते दुसऱ्यांदा पुन्हा गरम करू नये. यामुळे अन्नाचे पोषण कमी होते आणि हानिकारक रसायनांचे प्रमाण वाढते.

Reheating Food Side Effects: तुम्ही हे पदार्थ दुसऱ्यांदा गरम करता का? आरोग्यासाठी आहे चुकीचे, जाणून घ्या

Friday, April 26, 2024

पराठे बनवण्यापासून सॅलड प्लेट्स सजवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी मुळा घरांमध्ये वापरला जातो. जर आपण मुळा मध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल बोललो तर, कॅटेचिन, पायरोगॉलॉल, व्हॅनिलिक ऍसिड आणि इतर फिनोलिक संयुगे यांसारखे अँटीऑक्सिडंट्स मुळ्यात असतात. आम्ही तुम्हाला सांगूया, अँटिऑक्सिडंट हे रेणू असतात जे तुमच्या शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात. मुळा चवीसोबतच तुमच्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घेते. आयुर्वेदानुसार मुळ्याच्या नियमित सेवनाने व्यक्तीच्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. चला जाणून घेऊया मुळा खाल्ल्याने कोणते आश्चर्यकारक आरोग्य फायदे होतात.

Benefits of Eating Radishes: ब्लड प्रेशरपासून ते मधुमेहापर्यंत हे आहेत मुळा खाण्याचे अनोखे फायदे!

Friday, April 26, 2024

आयुर्वेदानुसार, काही पदार्थांचे दूधासोबत सेवन करु नये. कारण या पदार्थांची काही प्रमाणावर दूधावर प्रक्रिया होते आणि शरीरावर त्याचा परिणाम होतो. आता हे पदार्थ कोणते हे जाणून घेऊया..

आयुर्वेदानुसार चुकूनही दुधासोबत 'या' पदार्थांचे सेवन करु नका, काय आहेत कारणं जाणून घ्या

Thursday, April 25, 2024

बियांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, त्यामुळे बियांचे सेवन नक्कीच करा. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बियांबद्दल सांगत आहोत जे अनेक चमत्कारिक गुणधर्मांचा खजिना आहेत.

Healthy Eating: भोपळा ते सूर्यफुलापर्यंत, या बिया अनेक चमत्कारिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत!

Wednesday, April 24, 2024