gold silver price

नवीन फोटो

२०१५  मध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत २६३४३.५ रुपये होती. २०१४ मध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत २८००६ रुपये होती. २०१३ मध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत २९६०० रुपये होती.२०१२ मध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत ३१०५० रुपये होती. २०११ मध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत २६,४०० रुपये होती. २०१० ते २०२० पर्यंत सोन्याच्या किमतीत १६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Historical Gold rate trend in India : जर तुम्हाला १९७१ सालातील दराप्रमाणे सोने खऱेदी करता आली तर ?

Oct 25, 2022 04:45 PM