gochar News, gochar News in marathi, gochar बातम्या मराठीत, gochar Marathi News – HT Marathi
मराठी बातम्या  /  विषय  /  राशी परिवर्तन

राशी परिवर्तन

नवीन फोटो

<p>ग्रहांच्या हालचालींचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. २८ नोव्हेंबरपासून गुरूने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असून ही स्थिती १० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. या बदलाचा प्रत्येक राशीवर विशेष परिणाम होणार आहे. करिअर, शिक्षण, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक नातेसंबंध अशा जीवनातील काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये हा काळ बदल घडवून आणेल. गुरूच्या या नक्षत्र बदलाचा कोणत्या राशीवर काय परिणाम होणार आहे आणि कोणत्या बाबतीत आपण सावधगिरी बाळगली पाहिजे हे आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. &nbsp;</p>

Guru Gochar : रोहिणी नक्षत्रात बृहस्पतीचे गोचर; ९७ दिवस या राशीच्या लोकांवर होणार पैशांचा पाऊस

Dec 03, 2024 03:40 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी