Latest goa news Photos

<p>&nbsp;गोव्यातील नवीन विमानतळात 3-डी मोनोलिथिक सारख्या काही सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. प्रीकास्ट इमारती, स्टॅबिलरोड, रोबोमॅटिक प्रीकास्ट भिंती (आणि) 5G-सुसंगत आयटी पायाभूत सुविधा या ठिकाणी आहेत. या विमानतळाच्या जगातील सर्वात मोठी विमाने देखील उतरवली जाऊ शकतात. सक्षम धावपट्टी, रात्रीच्या पार्किंग सुविधेसह १४ पार्किंग बे, प्रवाशांसाठी सेल्फ-बॅगेज ड्रॉप सारख्या आधुनिक सुविधांचा या विमानतळावर समावेश आहे. &nbsp;सुमारे २ हजार ८७० &nbsp;कोटी रुपये खर्चून मोपा विमानतळ विकसित करण्यात आले आहे.&nbsp;</p>

Goa's Mopa airport : गोव्यातील मोपा विमानतळ सज्ज; आज होणार पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, पाहा फोटो

Sunday, December 11, 2022