goa-news News, goa-news News in marathi, goa-news बातम्या मराठीत, goa-news Marathi News – HT Marathi

Goa News

दृष्टीक्षेप

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>कधी शांत तर कधी खवळलेला असणाऱ्या समुद्रातून बोटीतून प्रवास करण्याचे खलाशांना नेहमीच आकर्षण असते. समुद्र प्रवासाचा आनंद घेत असतानाच प्रवासाती आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय नौसेनेच्या दोन महिला अधिकारी लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रुपा ए या दोघी जणी आजपासून समुद्र प्रवासाला रवाना झाल्या. ‘नाविका सागर परिक्रमा’ असे या परिक्रमेचे नाव असून 'आयएनएस तरिणी' या खास बोटातून दोन महिला अधिकारी तब्बल ४० हजार किमी समुद्र प्रवास करणार आहे.</p>

Photos : भारतीय नौसेनेतील ‘नारी शक्ती’ची कमाल! ४० हजार किमी समुद्र प्रवास करत जगाला घालणार प्रदक्षिणा!

Oct 02, 2024 08:45 PM