global-marathi-news News, global-marathi-news News in marathi, global-marathi-news बातम्या मराठीत, global-marathi-news Marathi News – HT Marathi
मराठी बातम्या  /  विषय  /  global marathi news

global marathi news

नवीन फोटो

<p>डॉ. झाकीर नाईक युगांडात- भारतीय तपास यंत्रणांना हवा असलेला, दहशतवादाचे आरोप असलेला वादग्रस्त धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक हा सध्या युगांडात असून तेथे वाघासोबतचा त्याचा फोटो साशल मीडियावर व्हारयल झाला आहे. त्यानंतर नाईक पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबईत जन्म झालेला वादग्रत इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक हा १ जुलै २०१६ रोजी बांगलादेशातील ढाका येथील एका कॅफेत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर भारतातून परदेशात पळून गेला होता. भारतीय तपास यंत्रणा त्याच्या मागावर आहेत.<br>&nbsp;</p>

Zakir Naik : भारतीय तपास यंत्रणांना हवा असलेला धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक युगांडात मजेत जगतोय! पाहा फोटो

Dec 17, 2024 06:46 PM

नवीन व्हिडिओ

Ganesh festival in Karachin, Pakistan

Video: पाकिस्तानात ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर

Aug 29, 2024 07:53 PM