Latest gas cylinder Photos

<p>१४.२ &nbsp;किलोच्या घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत २०० रुपयांनी कमी झाली आहे. म्हणजेच तो आतापर्यंत खरेदी करत असलेल्या किमतीत २०० &nbsp;रुपये स्वस्त झाला आहे. आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत, तो ४०० रुपयांच्या सवलतीत १४.२ किलोचा घरगुती स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर खरेदी करू शकतात. (फोटो प्रतिकात्मक आहे, पीटीआय सौजन्याने)</p>

Explainer : स्वस्तात एलपीजी सिलेंडर खरेदी करायचाय ? इथे मिळतील तुमच्या प्रश्नांची उत्तरे

Tuesday, August 29, 2023

<p><strong>CNG PNG Price In India : </strong>त्यामुळं आता देशातील अनेक शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात तब्बल १० टक्क्यांनी कपात होण्याची शक्यता आहे.</p>

CNG PNG Price : सीएनजी आणि पीएनजीचे दर कमी होणार, मोदी सरकारच्या निर्णयामुळं सामान्यांना दिलासा

Thursday, April 6, 2023