forest News, forest News in marathi, forest बातम्या मराठीत, forest Marathi News – HT Marathi

forest

नवीन फोटो

<p>चिलीच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे तब्बल &nbsp;२४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर &nbsp;२,००० हून अधिक नागरिक हे जखमी झाले आहेत. &nbsp;या आगीमुळे &nbsp;बायोबिओ, ला अरौकानिया, न्युबल आणि मौले या प्रदेशातील तब्बल &nbsp;४,४०,००० हेक्टरवरील &nbsp;(१.१ दशलक्ष एकर) वनसंपत्ती ही आगीत जळून खाक झाली आहे. &nbsp;</p>

Chile wildfires : चिलीतील घनदाट जंगलात भीषण आग; तब्बल २४ जणांचा मृत्यू

Feb 13, 2023 07:01 AM