football News, football News in marathi, football बातम्या मराठीत, football Marathi News – HT Marathi

Football

नवीन फोटो

<p><strong>करिअरमध्ये ८०० हून अधिक गोल</strong> - लिओनेल मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ८०० हून अधिक गोल केले आहेत. अर्जेंटिनाच्या या स्टार खेळाडूने एका क्लबकडून खेळताना सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही केला आहे. ला लीगा आणि युरोपियन लीग हंगामात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही मेस्सीच्या नावावर आहे. यासह मेस्सीने या लीगमध्ये सर्वाधिक हॅट्ट्रिक गोलही केले आहेत.</p>

Lionel Messi Birthday : फुटबॉलचा जादूगार, ८०० हून अधिक गोल, अर्जेंटिनाला सुवर्ण क्षण देणारा कर्णधार

Jun 24, 2024 01:12 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

Goal in Saree

Viral Video : साडी नेसून महिलांनी गाजवलं फुटबॉलचं मैदान

Mar 29, 2023 08:03 PM

नवीन वेबस्टोरी