feng-shui-tips News, feng-shui-tips News in marathi, feng-shui-tips बातम्या मराठीत, feng-shui-tips Marathi News – HT Marathi

Feng shui Tips

नवीन फोटो

<p>बेडरूममध्ये नकारात्मक ऊर्जा कशी कमी करावी? -&nbsp;<br>फेंगशुई हे चिनी वास्तुशास्त्र आहे. जर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा परिणाम जीवनावरही दिसून येतो. आपण आपला बहुतेक वेळ आपल्या बेडरूममध्ये घालवतो. बेडरूममधील नकारात्मक ऊर्जा तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम करू शकते. फेंगशुई विद्येमध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या बेडरूमला केवळ एक सौंदर्याचा लूकच देत नाहीत, तर नकारात्मक उर्जेचा प्रभाव देखील कमी करू शकता. फेंगशुईनुसार, बेडरूममध्ये नकारात्मक ऊर्जा कशी कमी करता येईल ते जाणून घेऊ या-</p>

Feng Shui Tips: बेडरूममधील नकारात्मक ऊर्जा कशी कमी करावी? जाणून घ्या उपाय

Jan 20, 2025 10:05 AM

नवीन वेबस्टोरी