epfo News, epfo News in marathi, epfo बातम्या मराठीत, epfo Marathi News – HT Marathi

EPFO

दृष्टीक्षेप

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (EPF) पैसे काढण्याच्या कमाल मर्यादेत वाढ केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य यापुढं एकावेळी एक लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात, कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. याआधी कमाल मर्यादा ५० हजार रुपये होती. त्यात आता आणखी ५० हजारांची वाढ करण्यात आली आहे.</p>

PF news : लग्न किंवा आजारपणासाठी पीएफ खात्यातून आता जास्त रक्कम काढता येणार, पण किती? वाचा!

Sep 18, 2024 10:03 AM

नवीन वेबस्टोरी