Latest diabetes care Photos

नट्स मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. फायबर पचायला बराच वेळ लागतो. त्यामुळे या अन्नामुळे बराच वेळ पोट भरलेले राहते. या अन्नामुळे रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढत नाही.

Pistachios Benefits: शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज नट्स खाता? हे नट खाल्ल्याने लवकर फायदा होईल

Friday, May 24, 2024

पराठे बनवण्यापासून सॅलड प्लेट्स सजवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी मुळा घरांमध्ये वापरला जातो. जर आपण मुळा मध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल बोललो तर, कॅटेचिन, पायरोगॉलॉल, व्हॅनिलिक ऍसिड आणि इतर फिनोलिक संयुगे यांसारखे अँटीऑक्सिडंट्स मुळ्यात असतात. आम्ही तुम्हाला सांगूया, अँटिऑक्सिडंट हे रेणू असतात जे तुमच्या शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात. मुळा चवीसोबतच तुमच्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घेते. आयुर्वेदानुसार मुळ्याच्या नियमित सेवनाने व्यक्तीच्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. चला जाणून घेऊया मुळा खाल्ल्याने कोणते आश्चर्यकारक आरोग्य फायदे होतात.

Benefits of Eating Radishes: ब्लड प्रेशरपासून ते मधुमेहापर्यंत हे आहेत मुळा खाण्याचे अनोखे फायदे!

Friday, April 26, 2024

प्रथिने आणि फायबर सोबतच, डाळींमध्ये इतर अनेक पोषक घटक असतात, ज्याचे अनेक चमत्कारी आरोग्य फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला डाळींचे आरोग्यदायी फायदे सांगत आहोत.

Health Care: वजन आणि मधुमेह नियंत्रणासाठी ही कडधान्ये ठरतात उपयुक्त, जाणून घ्या सविस्तर!

Thursday, April 18, 2024

होळीला खास बनवण्यासाठी महिला अनेक दिवस आधीच विविध पदार्थ बनवायला सुरुवात करतात. होळीचा सण म्हणजे रंगांचा तसेच पारंपारिक पदार्थांचा आनंद घेण्याचा दिवस. परंतु कुटुंबातील कोणत्याही सदस्याला मधुमेह असेल तर त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेही रुग्णांच्या आहारात थोडासा निष्काळजीपणाही त्यांचे आरोग्य बिघडू शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही साखरेचे रुग्ण असाल तर या होळीच्या मिठाई पाहून निराश होण्याऐवजी या शुगर फ्री गोड पदार्थांचा आस्वाद घ्या.

Holi 2024: होळीला मधुमेही रुग्णही घेऊ शकतात या पारंपारिक मिठाईचा आस्वाद, वाढणार नाही शुगर लेव्हल

Thursday, March 21, 2024

Disclaimer : येथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Diabetes Care Tips: ही आहेत मधुमेहाची अप्रत्यक्ष लक्षणे! डोळे, कान, दात त्वचेवर होतो परिणाम

Thursday, March 14, 2024

"तुम्हाला माहित आहे का केवळ साखरयुक्त पदार्थच आपल्या रक्तातील साखर वाढवू शकतात असे नाही! तर तणाव, झोपेची कमतरता, आर्टिफिशियल स्वीटनर, फायबरचे अपुरे सेवन आणि अगदी वृद्धत्व यासारखे आश्चर्यकारक घटक ग्लूकोजची पातळी वाढविण्यात भूमिका बजावू शकतात," असे न्यूट्रिशनिस्ट भक्ती अरोरा कपूर म्हणतात.

Diabetes Care: रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात या ६ गोष्टी, कोणत्या त्या पाहा

Wednesday, February 28, 2024

मधुमेहमध्ये खजूर - खजूर हे एक सुपर फूड आहे. हिवाळ्यात ते खूप फायदेशीर मानले जाते. पण खजूर खाल्ल्याने साखर वाढते का? जाणून घ्या

Diabetes Care: मधुमेह असलेले लोक खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या

Monday, February 12, 2024

मधुमेह नियंत्रणात असल्याशिवाय पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. हिवाळ्यात मधुमेह वाढण्याची शक्यता असते. लवंग खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहू शकतो.

Cloves Benefits: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसातून दोन लवंगा खाणे ठरेल फायदेशीर!

Wednesday, January 3, 2024

अँटीबायोटिक्स घेणे टाळावे. डॉक्टरांनी सांगितले की जास्त प्रमाणात अँटीबायोटिक औषधांमुळे लिव्हर आणि किडनी खराब होतात. त्यामुळे अँटीबायोटिक शक्यतो टाळावीत.

Diabetes Care Tips: या सवयीमुळे वाढते रक्तातील साखर! नवीन वर्षात करु नका या चुका

Monday, January 1, 2024

मधुमेह टाळण्यासाठी तुम्ही हर्बल सप्लिमेंट्स घेऊ शकता. ते शरीरासाठी चांगले असते. आणि मधुमेहही नियंत्रणात राहतो.

Diabetes Control: सावधान! हा नियम पाळला नाही तर लवकर वाढेल रक्तातील साखर, काळजी घ्या

Tuesday, November 28, 2023

रेड मीट: रेड मीट फक्त साखर वाढवत नाही तर यामुळे हृदयाच्या विविध समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे लाल मांस खाणे शक्यतो टाळा.

Diabetes Care Tips: हे ४ पदार्थ वाढवतात शुगर लेव्हल, लगेच खाणे बंद करा

Friday, November 17, 2023

रात्री उशिरा जेवू नका: अनेकांना रात्री उशिरा जेवण्याची सवय असते. ही सवय सोडा. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही मध्यरात्री किंवा रात्री उशिरा जेवू नये.

World Diabetes Day: रक्तातील साखर वाढण्याची चिंता? रात्री झोपण्यापूर्वी अवश्य करा या ५ गोष्टी

Tuesday, November 14, 2023

त्यात विरघळणारे फायबर असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी त्याचे फायदे खूप आहेत. नियमित आहार घेतल्यास हृदयाच्या समस्यांपासूनही सुटका मिळू शकते.

Diabetes: मधुमेहासाठी उत्तम औषध आहे भेंडी! जाणून घ्या इतर गुण

Saturday, November 11, 2023

कारले तसे खाऊ शकत नसाल तर ते वाळवा आणि नंतर बारीक पावडर करा. ही पावडर पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहाचे प्रमाणही कमी होईल.

Bitter Gourd and Diabetes: कारले खाल्ल्याने खरंच मधुमेह कमी होतो का? जाणून घ्या काय सांगते विज्ञान

Thursday, October 12, 2023

मधुमेह असलेल्या व्यक्तींना खाण्या-पिण्याची काळजी घ्यावी लागते. ते सर्व पदार्थ आनंदाने खाऊ शकत नाहीत. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त वाढू नये म्हणून त्यांनी नेहमी काळजी घेतली पाहिजे. अनेक मधुमेही रुग्णांना हे समजत नाही की त्यांनी कार्बोहायड्रेट खावे की नाही. जर तुम्हालाही विचार त्रास देत असेल तर हे ५ पदार्थ खाऊ शकता.

Carb Options for Diabetes: मधुमेह आहे? कार्बोहायड्रेट्ससाठी खा हे ५ पदार्थ

Thursday, October 5, 2023

रोजच्या काही वाईट सवयींमुळे मधुमेहासारखे गंभीर आजार होऊ शकतात. एकदा हा आजार झाला की त्यातून सुटका होणे फार कठीण असते. आता अनेकांना ही वाईट सवय लागली आहे.

Diabetes Risk: या कृती वाढवतात मधुमेहाचा धोका, तुम्ही तर करत नाही ना?

Friday, September 22, 2023

केळी हे अँटी ऑक्सिडंट्सचे भांडार आहेत जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास आणि निरोगी पेशींना होणारे ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यास मदत करतात. इतर फायटोन्यूट्रिएंट्समध्ये व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन यांचा समावेश होतो.

Green Banana Benefits: मुधमेह असणाऱ्यांनी कच्ची केळी खावी का? जाणून घ्या फायदे

Friday, July 21, 2023

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात बराच बदल करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला योग्य आहाराची निवड करावी लागेल. मधुमेहासाठी कोणत्या गोष्टी महत्वाचे आहे ते जाणून घ्या.

Diabetes Foods: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी बेस्ट आहेत या ५ गोष्टी, तुमच्या आहारात आहे ना?

Sunday, July 16, 2023

या काळात खाज येण्याची समस्याही वाढते. मधुमेहामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात खाज सुटते. याशिवाय प्रायव्हेट पार्ट्समध्ये खाज येण्याची समस्याही वाढते. डॉक्टरांच्या मते, मधुमेहाच्या लक्षणांपैकी एक म्हणजे खाज सुटणे. ते टाळणे अजिबात योग्य नाही.

Diabetes Symptoms: मधुमेहाची प्रमुख लक्षणे 'या' वेळी दिसतात!

Wednesday, July 12, 2023

रक्तातील साखर ही एक मोठी समस्या आहे. आणि त्यावर उपाय म्हणून तुम्हाला विविध पदार्थ खाणे सोडावे लागतात. अनेक गोष्टींचे नियमित पालन करूनही अनेक वेळा शुगर नियंत्रणात राहत नाही. खरं तर, हे घडते कारण तुम्ही काही गोष्टी करत नाही. कोणत्या त्या पहा.

Blood Sugar: प्रयत्न करूनही ब्लड शुगर कमी होत नाही? हे ४ काम करायला विसरू नका

Saturday, June 24, 2023