Latest daily routine Photos

अनेकांना सकाळी उठणे कठीण जाते. सकाळी उठायचा कंटाळा येतो. त्यामुळे बहुतांश कामे उशिराने सुरू करावी लागतात. अशावेळी सकाळी उठण्यासाठी काही नियम पाळले पाहिजेत.

Early Wake-up: सकाळी लवकर कसे उठावे? मदत करतील या टिप्स

Wednesday, March 6, 2024

झोप न येण्याच्या समस्येने अनेकांना त्रास होतो. रात्री हजार वेळा झोपण्याचा प्रयत्न केला तरी झोप येत नाही. तुम्ही सुद्धा बराच वेळ जागे राहता का? ही समस्या सहज सोडवता येते. काही गोष्टी केल्याने झोप लवकर येईल.

Insomnia: रात्रभर झोप येत नाही? या टिप्सने तुम्हाला काही मिनिटांत झोप येईल

Wednesday, February 14, 2024

चांगल्या सकाळची सुरुवात आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासून होते. मज्जासंस्थेला आराम कसा द्यावा हे जाणून घेतल्याने आणि रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी मूड सेट केल्याने आपल्याला पुढील दिवस नव्या उत्साहाने सुरू करण्यासाठी मन आणि शरीर रिचार्ज करण्यास मदत होते. मानसशास्त्रज्ञ माईक न्यूहॉस यांनी याबाबत सांगितले.

Evening Routines: संध्याकाळचे हे ६ प्रभावी रूटीन फॉलो करा, पुढची सकाळ चांगली होईल

Sunday, January 28, 2024

या नवीन वर्षात तुम्ही तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकता. या वर्षी काही सवयी लावा, ज्यामुळे तुमचे पुढचे दिवस अधिक सुंदर होतील. चला एक नजर टाकूया अशा काही सवयी ज्या तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात.

Best Habits: या सवयी बदलतील तुमचे आयुष्य! वर्षाच्या सुरुवातीपासून पाळा हे नियम

Thursday, January 4, 2024

रात्री उशिरा जेवू नका: अनेकांना रात्री उशिरा जेवण्याची सवय असते. ही सवय सोडा. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही मध्यरात्री किंवा रात्री उशिरा जेवू नये.

World Diabetes Day: रक्तातील साखर वाढण्याची चिंता? रात्री झोपण्यापूर्वी अवश्य करा या ५ गोष्टी

Tuesday, November 14, 2023

कामाचे रुटीन: कामासाठी रोजचे रुटीन सेट करा. या रुटीनमध्ये काही अतिरिक्त वेळ देखील घाला. त्यानंतर वेळेवर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हे रुटीन रोज पाळले तर खूप काम होईल.

Family-Work Life balance: कामाच्या ताणामुळे घरात वेळ देऊ शकत नाही? पाहा कुटुंबासोबत टाइम स्पेंड करण्यासाठी बेस्ट मार्ग

Thursday, November 9, 2023

दिवसाच्या प्लॅन्सशी संबंधित मॉर्निंग एंग्जायटी दूर करण्यासाठी, तुम्ही थोडेसे आधी प्लॅन केले पाहिजे. शक्यतो आदल्या रात्री नियोजन करू शकतो.

Morning Anxiety ला अशा प्रकारे करा मॅनेज, सकाळ होईल अधिक प्रभावी

Tuesday, October 31, 2023