dahihandi News, dahihandi News in marathi, dahihandi बातम्या मराठीत, dahihandi Marathi News – HT Marathi

Dahihandi

नवीन फोटो

<p>यंदा दहीहंडी उत्सव मंगळवार, २७ ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे. दहीहंडीची परंपरा द्वापर काळापासून चालत आली आहे. दहीहंडीमध्ये श्रीकृष्णाची वेशभूषा&nbsp;करून भगवान श्रीकृष्णाचे भक्त दही आणि लोणीने भरलेले मडके उंचावर टांगतात&nbsp;आणि मग एक व्यक्ती दुसऱ्यावर चढून थर तयार करतात आणि मडके&nbsp;फोडतात. भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या मनोरंजनाची आठवण म्हणून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊया दहीहंडीचे महत्त्व आणि महात्म्य.</p>

Dahi Handi : देशभरात साजरा होतोय दहीहंडीचा सण; जाणून घ्या या गोपाळकाल्याचे महत्त्व आणि महात्म्य

Aug 27, 2024 03:10 PM

नवीन व्हिडिओ

<p>मुंबईत दहीहंडीची धूम</p>

मुंबईत दहीहंडीची धूम.. ‘जय जवान’ची विक्रमी थरांची सलामी, पाहा व्हिडिओ

Aug 19, 2022 07:57 PM