cyclone News, cyclone News in marathi, cyclone बातम्या मराठीत, cyclone Marathi News – HT Marathi

Cyclone

दृष्टीक्षेप

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>रेमाल चक्रीवादळाचा फटका हा &nbsp;बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला बसला. सोमवारी देखील या वादळामुळे &nbsp;ताशी १३५ &nbsp;किलोमीटर वेगाने &nbsp;वारे धडकले. या वादळाचा &nbsp;परिणाम बिहारमध्येही दिसून आला. &nbsp;काल रात्री चक्रीवादळ धडकल्यापासून बांगलादेशात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर पश्चिम बंगालमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळली. तर झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.&nbsp;</p>

Cyclone Remal: रेमल चक्रीवादळाचा भारत आणि बांगलादेशला तडाखा, लाखो नागरिकांचे स्थलांतर, वीजपुरवठा खंडित

May 28, 2024 07:55 AM

आणखी पाहा