chala-hawa-yeu-dya News, chala-hawa-yeu-dya News in marathi, chala-hawa-yeu-dya बातम्या मराठीत, chala-hawa-yeu-dya Marathi News – HT Marathi

Chala Hawa Yeu Dya

नवीन फोटो

<p>छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या कार्यक्रमात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक प्रसिद्ध विनोदी कलाकार झळकले. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेता-लेखक योगेश शिरसाट. या कार्यक्रमातून योगेश शिरसाटने आपल्या विनोदी लेखनाचं आणि अभिनयाचं &nbsp;उत्तम प्रदर्शन केलं. ‘चला हवा येऊ द्या’च नव्हे, तर योगेश शिरसाटने ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’सारख्या कार्यक्रमांमध्येसुद्धा विनोदी स्कीट्स सादर केले होते.</p>

फॉलोअर्स कमी म्हणून प्रोजेक्टमधून काढलं! ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्याने व्यक्त केली खदखद

Apr 04, 2024 03:18 PM

नवीन वेबस्टोरी