मराठी बातम्या  /  विषय  /  Box Office Collection

Box Office Collection

नवीन फोटो

<p>बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास, कमल हासन आणि दीपिका पादूकोण महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी जगभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पहिल्या दिवसाची कमाई समोर आली आहे.</p>

Kalki 2898 AD: 'कल्की २८९८ एडी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पहिल्याच दिवसाची बक्कळ कमाई

Jun 28, 2024 11:51 AM