मराठी बातम्या  /  विषय  /  bollywood nostalgia

Latest bollywood nostalgia Photos

<p>कोणत्याही चित्रपटाला हिट बनवण्यात प्रत्येक पात्राची भूमिका वेगळी आणि महत्त्वाची असते. मग ते खलनायकाचे पात्र असो किंवा कॉमेडियनचे… आज आम्ही तुम्हाला अशा विनोदी कलाकारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या विनोदी भूमिकांच्या वजनामुळे अनेक चित्रपट सुपरडुपर हिट ठरले आहेत.</p>

Comedy Actors: जॉनी लीव्हर ते राजपाल यादव; बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यांनी विनोदी भूमिका तुफान गाजवल्या!

Wednesday, May 22, 2024

<p>आजच्याच दिवशी चार वर्षांपूर्वी अभिनेता इरफान खान याने या जगाचा निरोप घेतला होता. इरफान खानचं निधन हे सिनेविश्वाचं मोठं नुकसान आहे. &nbsp;इरफानने २९ एप्रिल २०२० रोजी या जगाचा निरोप घेतला. मात्र, त्याच्या काही डायलॉग्समुळे तो नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहील.</p>

Death Anniversary: अभिनयाचा ‘शहजादा’ इरफान खान; ‘या’ डायलॉग्समुळे नेहमीच राहील प्रेक्षकांच्या मनात!

Monday, April 29, 2024

<p>अभिनेत्री बबिता यांचा जन्म २० एप्रिल १९४७ रोजी मुंबईत झाला. १९७१मध्ये त्यांचे लग्न झाले. या लग्नात शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांनी रणधीर कपूर आणि बबिता यांच्यासोबत पोझ देत होते. बबिता आणि रणधीर यांची धाकटी मुलगी, अभिनेत्री करिना कपूर हिचा विवाह शर्मिला आणि टायगर पतौडी यांचा मुलगा सैफ अली खान सोबत झाला आहे. (सर्व छायाचित्रे : रेडिट)</p>

Babita Birthday: शर्मिला टागोर, टायगर पतौडी, राज कपूर, करिश्मासोबत करीनाच्या आईचे काही जुने फोटो

Saturday, April 20, 2024

<p>बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला ही गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून लांब आहे. ‘इश्क’, ‘येस बॉस’,’दिवाना मस्ताना’ यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणारी जुही ९०च्या दशकात अतिशय लोकप्रिय होती. तुम्हाला माहितीये का बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने अवघ्या ६ वर्षांचा असताना तिला प्रपोज केला होता. तिने स्वत: याबाबतचा खुलासा केला होता.</p>

Juhi Chawla: 'या' अभिनेत्याने ६ वर्षाचा असताना केले होते जुही चावलाला प्रपोज

Saturday, January 13, 2024