Latest body care Photos

सौंदर्य वाढवण्यासाठीः अनेक लोक चेहऱ्याच्या सौंदर्याबाबत खूप जागरूक असतात. उन्हाळ्यात या सौंदर्याचा अभाव असू शकतो. मुख्य कारण म्हणजे घाम येणे. ही समस्या टाळण्यासाठी नाभीमध्ये ऑलिव्ह ऑईल टाकावे. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य परत येईल. शिवाय नाभीत शुद्ध लोणी घातल्यास या वेळी त्वचा मुलायम होऊ शकते.

Navel Care in Summer: उन्हाळ्यात नाभीची काळजी घेणे महत्त्वाचे, जाणून घ्या काय करावे

Sunday, April 21, 2024

"आयुर्वेदानुसार, शरीरातील दोष (वात, पित्त आणि कफ) मध्ये असंतुलन किंवा गडबड झाल्यामुळे वेदना होतात, जे मूलभूत ऊर्जा किंवा शारीरिक कार्ये नियंत्रित करणारी तत्त्वे आहेत. वेदना हे अंतर्निहित असंतुलनाचे लक्षण मानले जाते आणि असंतुलनाचे स्वरूप आणि प्रभावित ऊती किंवा अवयव यावर अवलंबून ते विविध मार्गांनी प्रकट होऊ शकते,” डॉ डिंपल जांगडा, आयुर्वेद आणि आतडे आरोग्य प्रशिक्षक तिच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हणतात. तिने पुढे वेदना कमी करण्यासाठी काही प्रभावी आयुर्वेदिक उपाय सांगितले.

Ancient Remedies: नैसर्गिक वेदना कमी करण्यासाठी हे ८ आयुर्वेदिक उपचार जाणून घ्या!

Thursday, April 18, 2024

केस, त्वचा आणि दातांसाठी तुरटी फायदेशीर आहे. आंघोळीच्या पाण्यात रोज मिसळल्याने शरीरातील घाण निघून जाते आणि शरीराच्या दुर्गंधीवरही नियंत्रण मिळवता येते. येथे जाणून घ्या तुरटीच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे

Bathing Tips: आंघोळीच्या पाण्यात मिसळा तुरटी, शरीराला होतील चमत्कारिक फायदे

Thursday, February 8, 2024

प्रायव्हेट पार्ट क्लीनिंग - प्रायव्हेट पार्ट्स स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही स्वच्छता राखली नाही तर संसर्ग होण्याचा धोका असू शकतो. येथे जाणून घ्या प्रायव्हेट पार्ट्स साफ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Personal Hygiene: आपले प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

Thursday, January 25, 2024

शुगर स्क्रब: एक चमचा साखर मध किंवा खोबरेल तेलात चांगले मिक्स करा. ते ओठांवर चांगले चोळा. २-३ मिनिटांनी ओठ चांगले धुवा. हे ओठांच्या मृत पेशी काढून टाकेल आणि त्यांना मऊ ठेवेल.

Lip Care Tips: हिवाळ्यात ओठ फाटले? आराम देईल हे घरगुती स्क्रब

Monday, January 8, 2024

एलोवेरा जेल आणि खोबरेल तेल एकत्र करून ओठांवर लावा. ते त्वचा मऊ करते. आणि फाटलेली त्वचा बरी होते. याने ओठांवरील डेड स्किन काढून टाकली जाते.

Cracked Lip: हिवाळ्यात फाटणार नाही ओठ, फक्त रोज वापरा या घरगुती गोष्टी

Wednesday, January 3, 2024

यामागे मुळात दोन कारणे आहेत जी अनेकांना माहीत नाहीत. सर्वप्रथम हे जाणून घेणे चांगले आहे की घामाला कधीही खराब वास येत नाही. जिवाणू घामात मिसळतात तेव्हाच दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे तुमची त्वचा किती स्वच्छ आहे हा मोठा मुद्दा आहे.

Body Odor: अनेकांना खूप घाम येऊनही शरीराला दुर्गंधी येत नाही, तुम्हाला माहीत आहे का कारण?

Friday, October 20, 2023

अंडरआर्मचे काळे डाग तुमचा लुक खराब करू शकतात. अनेक वेळा क्लिन केल्यानंतरही काळे डाग राहतात, ज्यामुळे तुम्ही मोकळेपणाने स्लिव्हलेस ड्रेस घालू शकत नाही. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता.

Dark Underarms Remedies: अंडरआर्मचे काळे डाग काढायचे? फॉलो करा या ट्रिक्स

Sunday, October 15, 2023

बऱ्याच मुलींना चेहऱ्यावरील केस काढण्याची भीती वाटते, विशेषतः अप्पर लिप्सचे. पण आता तुम्ही पार्लरमध्ये न जाता किंवा वेदना सहन न करता फक्त ही एक ट्रिक वापरून पाहू शकता. हे तुमच्या चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकेल आणि टॅन काढण्यास देखील मदत करेल.

Facial Hair Removal Pack: अप्पर लिप्ससाठी पार्लरला जाण्याची गरज नाही, या पॅकने कायमचे निघतील चेहऱ्यावरील केस

Tuesday, July 18, 2023

दात पांढरे करण्यासाठी अनेक जण डॉक्टरांकडे जातात. दातांवर विविध औषधे किंवा रसायने लावतात. पण याशिवाय दात पांढरे करणे शक्य आहे हे तुम्हाला माहीत आहे का? त्याला काही गोष्टी नियमित खावे लागते. कोणते पदार्थ दात पांढरे करतील? बघूया.

Teeth Whitening Tips: फक्त काही घरगुती उपाय करा आणि चमकदार पांढरे दात मिळवा

Monday, July 3, 2023

एक्सफोलिएट: नियमितपणे ओठ एक्सफोलिएट करा. त्यामुळे जमा झालेला काळा रंग सहज निघून जाईल. जर तुम्ही नियमितपणे एक्सफोलिएट केले तर ओठांचा गुलाबी रंग परत येईल.

Lips Care: स्मोकिंगमुळे ओठ काळे झाले? गुलाबी रंग परत मिळवण्यासाठी करा हे काम

Wednesday, June 28, 2023

काही वेळा कोणीतरी काही बोलल्यानंतर आपल्याला लगेच ऐकू येत नाही. कमी ऐकू येत असल्याचे वाटते. ही समस्या टाळण्यासाठी आता पाच सवयी लावा. वेळ पडल्यास मोठा धोका टाळणे शक्य होईल.

Hearing issues: कमी ऐकू येतं? या गोष्टी पाळा, टळेल मोठा धोका

Saturday, June 3, 2023

प्रत्येकालाच आपले दात पांढरेशुभ्र असावे असे वाटते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने दात एकसारखे पांढरे करू शकता. यासाठी कोणत्याही औषधाची किंवा रसायनांची गरज नाही. किंवा तुम्हाला त्यासाठी डॉक्टरांकडेही जायाची गरज नाही. फक्त काही पदार्थ नियमित खालले तर तुमचे दात पांढरे होऊ शकतात.

Teeth Whitening Tips: कोणतंही औषध, रसायन नाही तर हे पदार्थ देतील चमकदार पांढरे दात

Tuesday, May 30, 2023

जास्मिन म्हणजेच चमेलीचे इसेंशियल ऑइल हे अनेक गुणांनी परिपूर्ण आणि अत्यंत फायदेशीर तेल आहे, जे त्याच्या अपलिफ्टिंग आणि आरामदायी गुणधर्मांसाठी शतकानुशतके वापरले जात आहे. हे तेल वापरण्याचे बरेच वेगवेगळे मार्गआहेत, चला त्याबद्दल जाणून घेऊया.

Essential Oil: चमेलीच्या तेलाचे चमत्कारी गुण तुम्हाला माहित आहेत? अशा प्रकारे वापरा

Tuesday, March 7, 2023

ओरल इंफेक्शन: काही वेळा तुम्ही दात नीट घासले तरीही अन्नातून तोंडात संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे दातांच्या मुळाशी खूप वेदना होतात. या प्रकरणात वेदना सहजपणे कमी होत नसल्यास, डॉक्टरांशी बोला.

Toothache: काळजी घेऊनही दातदुखी आहेच? असू शकतात ही कारणं

Tuesday, February 21, 2023

प्रायव्हेट पार्ट्सची हायजीन मेंटेन राखणे अत्यंत आवश्यक आहे. कधी कधी प्युबिक हेअर काढण्यासाठी सुरक्षित आणि सर्वोत्तम मार्ग कोणता आहे याबद्दल गोंधळ होतो. बर्‍याच वेळा तज्ञ सांगतात की केस आपल्याला संसर्गापासून वाचवतात. मात्र, स्वच्छताही महत्त्वाची आहे. त्यात विषय जर जेनाइटल्स सारख्या सेंसेटिव्ह पार्टचा असेल तर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणती पद्धत चांगली आहे ते येथे जाणून घ्या.

प्रायव्हेट पार्टचे हेअर रिमूव्ह करताना तुम्ही तर करत नाही ना या चुका? पाहा सेफ पद्धत

Sunday, February 5, 2023

तुम्ही ताठ उभे आहात, अधिक आत्मविश्वासाची भावना आणि वेदनामुक्त असल्याची कल्पना करा. कोणत्याही निर्बंधाशिवाय दीर्घ श्वास घेण्यास सक्षम आहात आणि थकव्याशिवाय दिवसभर फिरत आहात. हे सर्व चांगली मुद्रा तुमच्यासाठी करू शकते. हे केवळ तुम्हाला अल्पावधीतच बरे वाटेल असे नाही, तर तुमच्या एकूण आरोग्यासाठी दीर्घकालीन फायदे देखील होतील. या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही पाठदुखीला बाय बाय करु शकता आणि चांगल्या पोश्चरचे स्वागत करु शकता.

पाठदुखी कमी करण्यासाठी सुधरवा आपले पोश्चर! कसे? जाणून घ्या

Tuesday, January 31, 2023

गरोदरपणात होणारी स्ट्रेच मार्क्सची समस्या नवीन नाही. यौवनानंतर जेव्हा शरीरात भरपूर चरबी जमा होते तेव्हा स्ट्रेच मार्क्स दिसू शकतात. शरीरावरील या नको असलेल्या डागांमुळे अनेकांना अस्वस्थ वाटते. यामुळे शारीरिक सौंदर्यात कमतरता येते, तसेच आवडते कपडे परिधान करण्यात अस्वस्थता येते. पण स्ट्रेच मार्क्सची ही समस्या एका रात्रीत दूर होणार नाही. यासाठी घरच्या घरी कोरफडीचा वापर केला जाऊ शकतो.

Stretch Mark Remedies: स्ट्रेच मार्क्सचं टेन्शन? या सोप्या ट्रिकने होतील गायब

Monday, January 30, 2023

लिंबाचा रस - अतिप्रसाधनांचा वापर करणे किंवा धूम्रपान केल्याने अनेकदा ओठ काळे पडतात. काळे ओठ गुलाबी होण्यासाठी दररोज लिंबाचा रस ओठांवर लावा. त्यामुळे ओठ गुलाबी होतील.

Lip Care: रोज लिपस्टिक लावायला आवडते? आधी घ्या ओठांची काळजी, उपयोगी पडतील या टिप्स

Sunday, January 22, 2023

केळी हे अतिशय पौष्टिक फळ आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. या व्यतिरिक्त स्किन आणि हेअर केअरमध्ये केळी वापरली जाते. पण फक्त केळीच नाही तर केळीची साल देखील अनेक प्रकारे फायदेशीर आहे. केळीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन बी ६, बी १२, प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम असते. ही साल अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते.

Banana Peel: फक्त केळीच नाही तर त्याचे सालही आहे फायदेशीर, अशा प्रकारे वापरा!

Tuesday, January 17, 2023