Latest ayodhya ram mandir Photos

बुधवारी सायंकाळच्या सुमारास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राम मंदिरात जाऊन रामलल्लाच्या दरबारात दंडवत प्रणाम केला. याचे फोटो श्रीराम मंदिर ट्रस्ट व राष्ट्रपतींनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत.  राष्ट्रपतींनी रामलल्लाची आरती केली व त्यांना दंडवत प्रणाम केली. रामलल्लाच्या दर्शनानंतर त्या खूपच खुश दिसत होत्या. राष्ट्रपती पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर आल्या होत्या.

जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे पूजन, पाहा Photos

Wednesday, May 1, 2024

यावेळी रितेशने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला तर जिनिलियाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

अभिनेता रितेश देशमुख कुटुंबियांसोबत पोहोचला रामलल्ला चरणी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Monday, April 22, 2024

रामनवमी पूजेची शुभ वेळ:

हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी रामनवमी १६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजून २३ मिनिटांनी सुरू होईल. १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून १४ मिनिटांनी संपेल. उदया तिथीनुसार १७ एप्रिल रोजी रामनवमीचा सण साजरा केला जाणार आहे. चैत्र नवरात्रीचीही समाप्ती रामनवमीच्या दिवशी होईल. जे ९ दिवस उपवास करतात ते राम नवमीचा उपवास करून नवरात्रीचे व्रत पूर्ण करतील.

रामनवमी पूजेची शुभ वेळ सकाळी ११ वाजून ५० मिनिटे ते दुपारी १२ वाजून २१ मिनिटापर्यंत असेल.

Shree Ram Surya Tilak : अयोध्येत आज प्रभू रामचंद्रांचे 'सूर्य तिलक' पूजन, नेमकं काय होणार? जाणून घ्या!

Wednesday, April 17, 2024

ग्लोबल स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने नुकतेच तिची मुलगी मालती मेरी, पती निक जोनास आणि आई मधु चोप्रा यांच्यासह अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामलल्लाचे आशीर्वाद घेतले.

Priyanka Chopra: लेक मालती आणि पती निक जोनासला घेऊन प्रियांका चोप्रा पोहोचली अयोध्येत! पाहा फोटो...

Thursday, March 21, 2024

अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे  रामलल्ला मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेनंतर  मंगळवारी सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले.

Ram Temple : अयोध्येतील भाविकांच्या गर्दीचा उच्चांक! पहिल्याच दिवशी ४ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन

Wednesday, January 24, 2024

आज दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी ८४ सेकंदाच्या शुभ मुहूर्तावर रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली गेली. प्राण प्रतिष्ठानंतर रामलल्लाचे फोटोही समोर आले आहेत. डोक्यावर सुवर्ण मुकूट, कपाळावर टिळा, दोन्ही हातात सुवर्ण धनुष्यबाण असलेल्या रामलल्लाची अद्भुत झलक दिसून येत आहे.

Ayodhya Ram Lalla : घरबसल्या करा गर्भगृहात विराजमान रामलल्लाचं दर्शन, पाहा Photo

Monday, January 22, 2024

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सोमवारी अयोध्येतील नव्याने बांधलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले.

Ram Temple: पारंपरिक पद्धतीने विधीवत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचा ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा; पाहा फोटो

Monday, January 22, 2024

cricketers in ram mandir pran pratishtha

सचिन-कुंबळे ते सायना-मिताली… या दिग्गज खेळाडूंनी लावली राम प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी उपस्थिती

Monday, January 22, 2024

आज २२ जानेवारीला होणार्‍या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी अयोध्येत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महंत नृत्य गोपाल दास यांनी गुजरातमधून आणलेली १०८  फूट लांबीची अगरबत्ती प्रज्वलित केली.

Ayodhya Ram Mandir : प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी अयोध्येत पेटवली तब्बल १०८ फूट लांब अगरबत्ती; पाहा फोटो

Monday, January 22, 2024

अवघा देश आज आपल्या प्रभू श्रीरामाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत देखील अयोध्येत पोहोचली आहे. रामलल्लाच्या स्वागतासाठी आता कंगना रनौत देखील शाही अंदाजात तयार झाली आहे.

Kangana Ranaut: मोती रंगाची साडी अन् लाल शाल; रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी शाही अंदाजात सजली कंगना!

Monday, January 22, 2024

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा अभिषेक सोहळा काही तासांत सुरू होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग होण्यासाठी अनुपम खेर, रजनीकांत, कंगना रनौत यांच्यासह अनेक सेलिब्रिटी अयोध्येत आधीच पोहोचले होते.

Ram Mandir Ayodhya: आलिया-कतरिना ते माधुरी दीक्षित; अयोध्येत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी!

Monday, January 22, 2024

बहुप्रतिक्षित 'प्राण प्रतिष्ठा'चा भव्य समारंभ आज २२  जानेवारी रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर, मंदिर एका दिवसानंतर लोकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

Ram Temple Inauguration : राम नामाच्या गजराने दुमदुमली अयोध्या नगरी; अभिषेक सोहळ्यासाठी तयारी पूर्ण! पाहा फोटो

Monday, January 22, 2024

अयोध्येतील राम मंदिर अभिषेक कार्यक्रमाच्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या साठी आधुनिक  तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्यात आला आहे.  धर्मपथ, राम पथ येथे  भाविकांची सर्वाधिक वर्दळ असते.  तसेच हनुमानगढ़ी परिसरातील बायलेन्स आणि अशरफी भवन रस्त्यासह विविध भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Ayodhya Ram Mandir : आधुनिक ड्रोन, १० हजार सीसीटीव्ही, घातक कमांडो! अशी आहे अयोध्येची सुरक्षा व्यवस्था, पाहा फोटो

Monday, January 22, 2024

अयोध्या राम मंदिर सोहळ्यासाठी कांची कामकोटी पीठमचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वतीजी महाराज सोमवारी 'प्राण प्रतिष्ठे'पूर्वी अयोध्येत दाखल झाले आहेत.

Ram Mandir Pran prathishtha: राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत साधू आणि स्टार सेलिब्रिटी दाखल; पाहा फोटो

Monday, January 22, 2024

अयोध्येत २२ जानेवारीला प्रभु श्री रामांची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या दिवशी पंतप्रधानांनी देशवासियांना घरी राम ज्योती प्रज्वलित करण्यास सांगितले आहे. राम ज्योती कोणत्या वेळी प्रज्वलित करायची? कशी प्रज्वलित करायची? राम ज्योती प्रज्वलित करताना मंत्र कोणता म्हणायचा?

२२ जानेवारीला श्री राम ज्योत घरात कशी व कुठे लावायची? कोणता मंत्र म्हणायचा? जाणून घ्या

Sunday, January 21, 2024

राम मंदिराची 'प्राण प्रतिष्ठा' सोहळा हा २२ जानेवारी रोजी होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य सोहळ्याला अवघा एक दिवस बाकी असताना, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने नव्याने बांधलेल्या मंदिराला आकर्षक सजावट केली असून याचे फोटो ट्विटरवर पोस्ट करण्यात आले आहेत.

Ram Temple Inauguration : ‘प्राण-प्रतिष्ठा’ सोहळ्यासाठी सजले अयोध्येतील राम मंदिर; पाहा फोटो

Sunday, January 21, 2024

राम मंदिराची 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याला अवघा एक दिवस उरला आहे. उद्या २२ जानेवारी रोजी हा सोहळा  होणार आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर भाग घेणार आहेत. भव्य सोहळ्यासाठी देशभरातील मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Ram Temple Inauguration : देशभरात राम मंदिराच्या उद्घाटनाचा जल्लोष! विद्युत रोशनाईने उजळली देशभरातील मंदिरे

Sunday, January 21, 2024

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरदेखील पीएम मोदींनी गायींना चारा खाऊ घातला होता. यानंतर ते आता येथील मंदिरात हत्तीला चारा खाऊ घालताना दिसले. एवढेच नाही तर मोदींनी गजराजांचे आशीर्वादही घेतले.

PM Modi Tamil Nadu : पीएम मोदी भगवान विष्णूच्या चरणी, तामिळनाडूतील रंगनाथस्वामी मंदिरात केली पूजा

Saturday, January 20, 2024

अयोध्या येथील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'प्राण प्रतिष्ठेचे; विधी केले जाणार आहेत.  तर लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील पुजाऱ्यांचे पथक मुख्य विधींचे निरीक्षण करणार आहेत. भव्य सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. यामुळे अयोध्या नगरी ही उजळून निघाली आहे.

Ram Temple Inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली! पाहा फोटो

Saturday, January 20, 2024

अयोध्येतील राम मदिरात २२ जानेवारी रोजी राम लल्लाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी भव्य दिव्य तयारी केली जात आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. या राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेक कलाकारांनी देणग्या दिल्या आहेत. यामध्ये कोणते कलाकार आहेत? चला जाणून घेऊया…

Ram Mandir: अक्षय कुमार ते हेमा मालिनी; जाणून घ्या राममंदिरासाठी कोणत्या कलाकारांनी दिली देणगी

Thursday, January 18, 2024