assam-news News, assam-news News in marathi, assam-news बातम्या मराठीत, assam-news Marathi News – HT Marathi

Assam news

नवीन फोटो

<p>रोंगाली बिहू, ज्याला बोहाग बिहू देखील म्हटले जाते, हा आसामचा सर्वात महत्वाचा सांस्कृतिक सण आहे. हा सण &nbsp;आसामी नवीन वर्षाची सुरुवात आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे. राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा केला जातो. हा सण कृषी हंगामाच्या प्रारंभाचे प्रतीक आहे आणि मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. यावर्षी, रोंगाली बिहू १४ &nbsp;एप्रिल ते २० &nbsp;एप्रिल दरम्यान साजरा केला जाणार आहे.&nbsp;</p>

Bohag Bihu Festival : बिहू उत्सवासाठी आसाम सज्ज! 'हे' आहे या सणाचे पारंपारिक महत्व; जाणून घ्या सविस्तर माहिती

Apr 09, 2024 03:03 PM