Latest asia cup Photos

बांगलादेशकडून मारुफ मृधा आणि रहनत दौलाह बोरसन यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. शेख परवेझ जिबान आणि इक्बाल हुसेन इमान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

U19 Asia Cup 2023: बांगलादेशनं इतिहास रचला, पहिल्यांदाच अंडर-१९ आशिया चषक जिंकला!

Sunday, December 17, 2023

asia cup 2023

Asia Cup 2023 : टीम इंडियाचे ५ गेम चेंजर खेळाडू, जे भारताला आशिया कपमध्ये जिंकून देतील

Tuesday, August 29, 2023

आशिया कपच्या वनडे फॉरमॅटच्या इतिहासात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. सर्वाधिक विकेट घेणारे टॉप-५ गोलंदाजांपैकी ४ श्रीलंकेचे आहेत. तर एक पाकिस्तानी गोलंदाज आहे.

Asia Cup Bowling Records : आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स कोणी घेतले? टॉप ५ मध्ये एकही भारतीय नाही

Sunday, August 27, 2023

asia cup winner captains

Asia Cup Winners : गावस्कर, अजहर ते धोनी! टीम इंडियाला या कर्णधारांनी जिंकून दिला आशिया कप, पाहा

Monday, August 21, 2023

female sports presenter in asia cup 2023

Asia Cup 2023 : मयंती लँगर ते झैनब अब्बास! आशिया कपमध्ये दिसणार या सुंदर स्पोर्ट्स अँकर

Sunday, August 20, 2023

आशिया चषक सर्धा २०२३

Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेत सहभागी संघांची कामगिरी

Saturday, August 19, 2023

आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमधील भारतीय संघाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड बघितला तर ४९ सामन्यांपैकी केवळ १६ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्याचबरोबर भारताने ३१ सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने आतापर्यंत ५० षटकांचा आशिया कप ६ वेळा जिंकला आहे.

Asia Cup Records : आशिया चषकात सर्वाधिक सामने कोणत्या संघाने गमावले; टीम इंडियाचा नंबर कितवा?

Monday, August 14, 2023

sri lanka cricket team

Sri lanka Cricket Team: श्रीलंकन क्रिकेटपटूंची भव्य मिरवणूक, देशवासियांचा जल्लोष, पाहा PHOTOS

Tuesday, September 13, 2022

आशिया कपची फायनल कोण जिंकेल याबाबत उत्सुकता होती. कागदावर पाकिस्तानचा संघ मजबूत वाटत होता. मात्र, श्रीलंकेनं सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली आणि बाजी मारली. लंकेनं पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव केला आणि पाचव्यांदा आशिया चषक जिंकला. विजयानंतर श्रीलंकन खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांनी जोरदार जल्लोष केला.

Asia Cup 2022 Final: श्रीलंकेनं कशी केली पाकिस्तानवर मात; मैदानात काय घडलं? पाहा

Monday, September 12, 2022

आशिया कप स्पर्धेत सुपर ४ च्या सामन्यांत श्रीलंकेनं एकही सामना गमावलेला नाही. याशिवाय त्यांनी मागच्याच सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली होती. त्यामुळं आता फायनलमध्येही श्रीलंकेचंच पारडं जड असणार आहे.

Asia Cup 2022 : कोण होणार आशियाचा बादशाह?, श्रीलका-पाकिस्तान आज फायनलमध्ये भिडणार

Sunday, September 11, 2022

arshadeep singh

Arshdeep Singh: स्वप्न नव्हे.. सत्य! MP मध्ये जन्मला, पंजाबकडून खेळला; अवघ्या ३ वर्षांत टीम इंडियात

Monday, September 5, 2022

ind vs pak

Mystery Girls: भारत-पाक क्रिकेटचा थरार, सोशल मीडियावर ‘या’ सुंदर चेहऱ्यांची चर्चा PHOTOS

Monday, September 5, 2022

ind vs pak

IND Vs PAK: पाकिस्तानचे 'हे' ५ खेळाडू रोहित शर्माचं टेन्शन वाढवू शकतात, पाहा

Sunday, September 4, 2022

pakistan cricket team

IND Vs PAK: भारताविरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंचा कुल अंदाज, पाहा PHOTOS

Sunday, September 4, 2022

Shakib al hasan and Umme ahmed Shishir

Shakib al Hasan: शाकिबच्या बायकोची हिरॉईनलाही सर नाही..! जितकी सुंदर बायको तितकीच सुंदर लव्हस्टोरी…

Friday, September 2, 2022

Bhuvneshwar Kumar

PHOTOS: संघातून डच्चू, वडिलांना गमावलं… आता बनलाय टीम इंडियाचा मॅच विनर; वाचा भुवीची कमबॅक स्टोरी

Tuesday, August 30, 2022

ind vs pak records

PHOTOS: अरेच्चा! भारत-पाक सामन्यातील 'हे' अनोखे रेकॉर्ड्स कोणाच्याच लक्षात आले नसतील, पाहा

Monday, August 29, 2022

india vs pakistan

IND vs PAK: पाकिस्तानच्या 'या' ५ मोठ्या चुका; ज्याचा फायदा टीम इंडियानं घेतला, जाणून घ्या

Monday, August 29, 2022

asia cup records

Asia Cup Records: आशिया कपमधील ‘हे’ रेकॉर्ड्स मोडता येणं अशक्य; पाहा!

Saturday, August 27, 2022

team india vs pakistan

Indian playing 11: BCCI नं शेअर केले ११ फोटो, चाहते म्हणतायत पाकविरुद्ध हीच प्लेईंग-११?

Saturday, August 27, 2022