ashadhi-wari News, ashadhi-wari News in marathi, ashadhi-wari बातम्या मराठीत, ashadhi-wari Marathi News – HT Marathi

Ashadhi Wari

दृष्टीक्षेप

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>आज अवघा महाराष्ट्र विठुरायाच्या रंगात रंगला आहे. सगळीकडे एकच जयघोष सुरू आहे. विठ्ठल नामात सगळेच दंग झाले आहेत. आपल्या दमदार अभिनयाने, सूत्रसंचालन आणि कवितांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या कामाच्या निमित्ताने परदेशात आहे. दरवर्षी अतिशय भक्तिभावानं आषाढी एकादशी साजरा करणारा संकर्षण यावर्षी मात्र चांगलाच विचारात पडला होता.</p>

Ashadhi Ekadashi 2024: परदेशात असूनही संकर्षण कऱ्हाडेने खास अंदाजात साजरी केली आषाढी एकादशी! पाहा फोटो...

Jul 17, 2024 04:43 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

Video : ऐसा सोहळा स्वर्गी नाही... विठ्ठल-रखुमाईच्या महापूजेचा सुवर्ण क्षण

Video : ऐसा सोहळा स्वर्गी नाही... विठ्ठल-रखुमाईच्या महापूजेचा सुवर्ण क्षण

Jul 17, 2024 03:07 PM