Latest amavasya Photos

अमावास्येचा दिवस पितृपूजन, स्नान, दान आणि तर्पण यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या वर्षी चैत्र अमावस्या ८ मे रोजी आहे. तसेच या वर्षी अमावस्येला ३ शुभ योग जुळून येत आहेत ज्यामुळे या दिवसाला दुप्पट महत्त्व आहे.

Amavasya : दर्श अमावस्या या शुभ योगात साजरी होणार, पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे काम

Monday, May 6, 2024

सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावस्या म्हणतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाला कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून अभिषेक करा आणि चारही बाजूंनी तुपाचा दिवा लावा. त्यामुळे कामातील अडथळे दूर होतात.

Somvati Amavasya : उद्या सोमवती अमावस्येला या ५ ठिकाणी दिवा लावा, सर्व अडथळे दूर होतील

Sunday, April 7, 2024

हिंदू धर्मात दरवर्षी वर्षअखेरच्या अमावास्येला सोमवती अमावस्या येते. ही अमावस्या सोमवारी येते म्हणून तिला सोमवती अमावस्या म्हणतात. या विशिष्ट तिथीला अमावस्येला सूर्यग्रहण होते. हा दुर्लभ संयोग अनेक राशींना लाभ देणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या.

Somvati Amavasya 2024 : अमावस्येने कुंभ राशीसह चार राशींचे भाग्य उजळेल! वैवाहिक जीवनात लाभ होईल

Sunday, April 7, 2024

एका वर्षात १२ अमावस्या तिथी येतात. मार्च महिन्यात रविवारी १० तारखेला अमावस्या असून, या दिवशी तीर्थस्थानी पवित्र नदीत स्नान करणे, दान-धर्म करणे, तर्पण अर्पण करून श्राद्ध केल्यास पितरांची व देवांची कृपा प्राप्त होते. वाचा स्नान-दानाची शुभ वेळ, तसेच कालसर्प व पितृदोष निवारण्यासाठी या दिवशी काय करावे.

March Amavasya : अमावस्या ९ की १० तारखेला? वाचा स्नान-दानाची शुभ वेळ आणि कालसर्प व पितृदोष निवारण्यासाठी उपाय

Thursday, March 7, 2024

शुक्रवार ९ तारखेला सकाळी ८ वाजून २ मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल आणि उ.रात्रौ ४ वाजून २८ मिनिटांनी समाप्त होईल. ही पौष महिन्यातील अमावस्या तिथी असून, या अमावस्या तिथीला दर्श, मौनी अमावस्या म्हणतात. या अमावस्येतील ग्रहाची विशेष स्थिती काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. हे केवळ आर्थिक लाभाच्या संधीच निर्माण करत नाही तर नोकरी आणि व्यवसायात चालू असलेल्या समस्यांचे निराकरण करते आणि पदोन्नतीची शक्यता असते. जाणून घ्या अमावस्येला कोणत्या राशीच्या लोकांचे भाग्य खुलेल.

Darsh Amavasya : अमावस्येला दुर्मिळ योग; या ५ राशींना नोकरी व्यवसायात लाभाचा काळ, आर्थिक संकट दूर होईल

Tuesday, February 6, 2024

मौनी अमावस्येचा दिवस खूप खास मानला जातो. या दिवशी उपवास आणि पवित्र नदीत स्नान करणे महत्वाचे आहे. मौनी अमावस्येला मौनी व्रत पाळले जाते. २०२४ मध्ये, पौष महिन्याची मौनी अमावस्या ९ फेब्रुवारी रोजी असून, या तिथीला दर्श, मौनी अमावस्या म्हणतात.

Mauni Amavasya : दर्श अमावस्येला स्नान-दानासह हे काम केल्याने होईल लाभ, व्हाल पुण्यवान

Friday, February 2, 2024

वर्षभरात तसेच पितृपक्षात ज्यांना कुणाला आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालता आले नाही किंवा ज्या मृतांची नेमकी तिथी माहीत नाही ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध कार्य करू शकतात. पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध विधी करण्यात येतो. यावेळी कावळा, गाय, श्वान यांना काकबळी काढून ठेवावा, असे सांगितले जाते.

Sarvapitri Amavasya : सर्वपित्री अमावास्येला ‘या’ गोष्टी करणे टाळा

Thursday, October 12, 2023

अमावस्या हा पितरांना समर्पित दिवस असल्याने याला पितृ अमावस्या असंही म्हटलं जातं. यंदा जेष्ठ अमावस्या १८ जून २०२३ रोजी येत आहे, या दिवशी स्नानआणि दानाला विशेष महत्व देण्यात आलं आहे. असं केल्याने पितरं सुखी होतात आणि घरात सुख शांती नांदते

(Pixabay च्या प्रतिमा सौजन्याने)

jyeshtha amavasya 2023 : अमावस्येला पितरांना करा सुखी, करा हे उपाय

Wednesday, June 14, 2023

चैत्र अमावस्येला शनि जयंती साजरी केली जाईल. याशिवाय वर्षातील पहिले सूर्यग्रहणही याच दिवशी होणार आहे. पौर्णिमेसोबतच हिंदू धर्मग्रंथांमध्ये अमावस्येलाही विशेष महत्त्व आहे. अमावस्येच्या दिवशी दान केल्याने पितरं प्रसन्न होतात आणि ग्रहांचे अडथळे दूर होतात असे मानले जाते. यावेळी २० एप्रिल रोजी चैत्रची अमावस्या येत आहे. सूर्यग्रहणासोबतच या दिवशी काही दुर्मिळ ग्रहांचे संयोगही होत आहेत. चैत्र अमावस्या  आणि त्यासंबंधीचे खास उपाय काय आहेत ते पाहूया.

(Pixabay च्या प्रतिमा सौजन्याने)

Amavasya : चैत्र अमावस्येला शनि जयंतीचाही विशेष योग, ग्रहदोषांपासून मुक्ती हवी असल्यास करा हे उपाय

Monday, April 17, 2023