Latest akola news Photos

<p>विदर्भात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा आणि कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांच्या थेट लढत होत आहे. या मतदारसंघात बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ पक्षाचे दिनेश बुब रिंगणात आहेत. हनुमान चालिसा प्रकरणामुळे राज्यभरात गाजलेल्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, राणा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तर वानखडेंसाठी प्रचारासाठी राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत सभा घेतल्या.&nbsp;</p>

Loksabha Explainer: महाराष्ट्रात लोकसभेच्या 'या' ८ जागांवर २६ एप्रिल रोजी मतदान; आठही जागांच्या लढतींची संपूर्ण माहिती

Wednesday, April 24, 2024

<p>पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.</p>

Vidarbha Flood : विदर्भात मुसळधार पावसाचा कहर, अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठं नुकसान, बळीराजा संकटात

Tuesday, July 25, 2023

<p>इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट शेयर करण्यात आल्यानंतर अकोल्यात हिंसाचार झाला होता.</p>

Akola Voilence : अकोला शहरातील दंगलीत एका तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून ‘कोम्बिंग ऑपरेशन’ जारी

Sunday, May 14, 2023