Amazon News, Amazon News in marathi, Amazon बातम्या मराठीत, Amazon Marathi News – HT Marathi

amazon

नवीन फोटो

<p><strong>OnePlus Nord CE 3 Lite 5G: </strong>वनप्लसचा १०८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा फोन अॅमेझॉन सेलमध्ये १६ हजार ०७५ रुपयांना खरेदी करता येईल. एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास १००० रुपयांची सूट मिळणार आहे. फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ६७ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली.</p>

108 MP Camera Phones : १०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या 'या' ५ फोनवर जबरदस्त सूट!

Oct 05, 2024 03:15 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी