पुढील बातमी
Xiaomi च्या बातम्या
कोरोना इफेक्ट : ... या मोबाईल हँडसेटचे लाँचिंगही गेले पुढे
शाओमी आणणार एमआय वॉच, १०८ मेगापिक्सेल कॅमेरा आणि एमआय टीव्ही
शाओमीचा चीनमध्ये ५ नोव्हेंबरला मोठा इव्हेंट पार पडत आहे. यावेळी शाओमी कंपनी आपल्या बहुप्रतिक्षित अशा नव्या उत्पादनाची घोषणा करणार आहे. यात एमआय टीव्ही, एमआय वॉच आणि १०८ मेगापिक्सेल असलेल्या फोनचाही...
Mon, 04 Nov 2019 04:45 PM IST Xiaomi Xiaomi Phone Xiaomi Mi CC9 Pro 108 Megapixel Mi Note 10 इतर...शाओमीच्या रेडमी नोट ८ प्रो मध्ये ६४ मेगापिक्सेल कॅमेरा
भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेल्या शाओमीनं आपला रेडमी नोट ८ प्रो फोन भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. यापूर्वी शाओमीनं ४८ मेगापिक्सेल कॅमेरा फोन लाँच केला...
Wed, 16 Oct 2019 06:15 PM IST Xiaomi Xiaomi Redmi Note 8सवलतीच्या काळात एका सेकंदाला शाओमीच्या १० हँडसेटची विक्री
कमी किंमत आणि सर्वाधिक फीचर्स यामुळे अल्पावधीत भारतात लोकप्रिय ठरलेलेल्या शाओमीच्या हँडसेटच्या विक्रीत कमालीची वाढ झाली आहे. सध्या अनेक ई कॉमर्स साईटवर घसघशीत सवलत शाओमीच्या फोनवर देण्यात आली...
Wed, 02 Oct 2019 04:07 PM IST Xiaomi Indian Festivals Xiaomi Redmiया कंपनीच्या मोबाइलची होते सर्वाधिक ऑनलाइन विक्री
गेल्या वर्षभरात ऑनलाइन फोनच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. भारतात २०१९ च्या पहिल्या सहा महिन्यांत ऑनलाइन मोबाइल खरेदीचा आलेख हा २६% नीं वाढला आहे. तर ऑफलाइन म्हणजेच दुकानात जाऊन फोन खरेदी...
Mon, 16 Sep 2019 01:36 PM IST Counterpoint Xiaomi Offline Smartphone Sales इतर...शाओमी भारतात लाँच करणार स्वस्तातले स्मार्टबँड
शाओमी कंपनी भारतात आपल्या 'स्मार्ट लिव्हिंग' अंतर्गत सर्वात स्वस्त असे स्मार्टबँड लाँच करणार आहे. हे स्मार्टबँड भारतात १७ सप्टेंबरला लाँच होणं अपेक्षित आहे. त्याआधी...
Mon, 16 Sep 2019 11:41 AM IST Xiaomi Xiaomi Mi Band 4 Xiaomi Mi Band 3भारतात पाच वर्षांत शाओमीच्या १० कोटी हँडसेटची विक्री
चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी ही सध्या भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवत आहेत. गेल्या पाच वर्षांत १० कोटी हँडसेटची विक्री भारतात झाली असल्याची आकडेवारी कंपनीनं नुकतीच जाहीर...
Fri, 06 Sep 2019 06:21 PM IST Xiaomi India IDC Smartphone Maker Xiaomi इतर...जाणून घ्या शाओमीच्या Mi A3 ची किंमत आणि फीचर्स
शाओमी कंपनीनं नुकतीच आपल्या Mi A3 फोनची घोषणा केली. हा फोन युजर्सनां तीन रंगात उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत बजेटमध्ये बसणार आहे. येत्या २३ ऑगस्टपासून हा फोन अॅमेझॉन, Mi.com आणि...
Wed, 21 Aug 2019 02:06 PM IST Xiaomi Mi A3 Xiaomi Xiaomi Mi A3 Price Xiaomi Mi A3 Features इतर...४८ मेगापिक्सेल विसरा, शाओमी आणणार ६४ मेगापिक्सेल कॅमेरा असणारा फोन
शाओमी कंपनीनं गेल्याच आठवड्यात आपले बहुप्रतिक्षित असे दोन फोन लाँच केले. हे फोन म्हणजेच Redmi K20 Pro आणि Redmi K20 होय. हे फोन २२ जुलैपासून भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. ४८ मेगापिक्सेल...
Mon, 22 Jul 2019 01:56 PM IST Xiaomi Redmi 64 Megapixel Camera Weibo इतर......म्हणून Redmi K20 Pro, Redmi K20 ची किंमत सर्वाधिक, कंपनीचा खुलासा
शाओमी कंपनीनं आपला बहुप्रतिक्षित असा Redmi K20 Pro आणि Redmi K20 हा फोन नुकताच लाँच केला. या फोन्सची किंमत २१, ९९९ ते ३०, ९९९ रुपयांच्या दरम्यान आहे. फोन लाँच झाल्यानंतर सोशल मीडियावर...
Fri, 19 Jul 2019 04:57 PM IST Redmi K20 Pro Redmi K20 Xiaomi Flagship Killer Price इतर...