पुढील बातमी
Work From Home च्या बातम्या
Tips : घरी कॉम्प्युटर, लॅपटॉपवर काम करताना पाठ-मान दुखतेय?
आपल्यापैकी अनेकजण पहिल्यांदाच वर्क फ्रॉम होम करत आहेत. वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करताना अनेकांना आरोग्याच्या अनेक समस्या जाणवत आहेत. विशेषत: मान आणि पाठ दुखणं. ऑफिसमध्ये सिटिंग अरेंजमेंट या...
Tue, 31 Mar 2020 12:46 PM IST Work From Home Health Tips Back Pain Tips In Marathi इतर...'वर्क फ्रॉम होम' ला सुरुवात करण्यापूर्वी या पाच गोष्टी लक्षात ठेवा
काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या 'वर्क फ्रॉम होम' या संकल्पनेनं अनेकांच्या नाकी नऊ आणले आहेत. आजच्या मिलेनियल जनरेशनच्या सोशल विश्वात डोकावून पाहिलं तर कोरोनानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मीम्स हे...
Thu, 26 Mar 2020 04:21 PM IST Coronavirus Work From Home Tips Mental Health इतर...कोरोना इफेक्टः 'वर्क फ्रॉम होम'वर सायबर हल्ल्याची भीती
देशात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अनेक कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम' करण्याची मुभा दिली आहे. परंतु, आता यामुळे नवीन धोका समोर येत आहे. घरुन काम करताना कार्यालयाचा डेटा लीक होण्याची...
Tue, 24 Mar 2020 11:00 AM IST Corona Coronavirus Work From Home Corona Symptoms इतर...हिंजवडी आयटी हबमधील कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश झुगारले
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पुण्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक १९ रुग्ण आढळले आहे. अशामध्ये पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. मात्र हिंजवडी...
Thu, 19 Mar 2020 08:50 PM IST Pune Pune News Corona Virus Hinjewadi It Hub Hinjewadi Police Work From Home इतर...कोरोना : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश
कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात मोठा बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गर्दी आणि कोरनोच्या वाढत्या संक्रणण रोखण्याच्या उद्देशाने केंद्र...
Thu, 19 Mar 2020 03:48 PM IST Coronavirus Central Government Employee Work From Home५० टक्के कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' न दिल्यास मुंबईतील कंपन्यांवर होणार कारवाई
राज्य सरकारने मुंबईतील सर्व कंपन्यांना त्यांच्या ५० टक्के कर्माचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चा नियम लागू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र ज्या कंपन्या या नियमाची अंमलबजावणी करणार नाहीत अशा...
Wed, 18 Mar 2020 05:30 PM IST Mumbai Work From Home Mumbai Municipal Commissioner Pravin Pardeshi Mumbai Companies Maharashtra Government Bmc इतर...कोरोना : म्हणून देशातल्या ५४ % कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करणं शक्यच नाही..
कोरोना विषाणूमुळे खबरदारीचा उपाय म्हणून जगभरातल्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' म्हणजेच घरून काम करण्याची मुभा दिली आहे. मोठमोठ्या आयटी कंपन्यांचे...
Mon, 16 Mar 2020 03:06 PM IST Work From Home Coronavirus IT Employees
- 1
- of
- 1