पुढील बातमी
Woman च्या बातम्या
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लेकाला आणण्यासाठी आईचा स्कुटीवरुन १४०० KM प्रवास
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेकजण देशाच्या विविध भागात अडकले आहेत. त्यांना आपल्या घरी जाता येईना. परंतु, या काळातही एका घटनेने सर्वांना मातेच्या पुत्रप्रेमाचे अनोखे...
Fri, 10 Apr 2020 12:46 PM IST Corona Lockdown Coronavirus Telangana Woman Razia-begum Teacher Nizamuddin Son Nellore Andhra Pradesh Lockdown Covid 19 Scooter Police A Mother Rides 1400 Km Mother इतर...स्पर्श केल्यावर पुरुषाचा हेतू महिलेला कळलेला असतो - मुंबई हायकोर्ट
कोणताही पुरुष महिलेला स्पर्श करतो किंवा तिच्याकडे बघतो त्यावेळीच त्याचा हेतू नक्की काय आहे, हे त्या महिलेला समजते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी मंगळवारी मांडले....
Tue, 03 Mar 2020 04:56 PM IST Mumbai High Court Woman Crimeऔरंगाबाद जळीतकांडातील महिलेचा मृत्यू
औरंगाबादमधील अंधारी गावातील जळीतकांडातील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. २ फेब्रुवारीच्या रात्री या महिलेला आरोपीनं जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात महिला ९५ टक्के भाजली होती....
Thu, 06 Feb 2020 07:24 AM IST Aurangabad Crime News Womanधक्कादायक! औरंगाबादमध्ये महिलेला घरात घुसून जाळले
औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात एका महिलेला जिवंत जाळण्याचा धक्कादाय प्रकार घडला आहे. मंगळवारी रात्री झालेल्या या धक्कादायक प्रकारामध्ये महिला ९५ टक्के भाजली असून तिच्यावर औरंगाबाद...
Wed, 05 Feb 2020 07:53 AM IST Crime News Woman Aurangabadकाम आणि रोजच्या आयुष्याचा समतोल साधण्यात स्त्रिया जास्त कुशल, सर्वेक्षणातून समोर
काम आणि रोजचं आयुष्य यांचा समतोल साधताना सातपैकी पाच (७६ टक्के) नोकरदार/व्यावसायिक पुरुषांना आपल्या पद्धतीने जगता येत नाही असे वाटते, तर असे वाटणाऱ्या नोकरदार/व्यावसायिक स्त्रियांचे प्रमाण सातपैकी...
Thu, 02 Jan 2020 04:41 PM IST Woman Work Life Work Life Blance२४ वर्षांच्या तरुणीवर चुलत भावाकडूनच हॉटेलात लैंगिक अत्याचार
महेंद्रगढहून परीक्षा देण्यासाठी गुरुग्रामला आलेल्या एका २४ वर्षीय तरुणीने तिच्यावर चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली आहे. दोन महिन्यांपूर्वी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार...
Mon, 11 Nov 2019 05:32 PM IST Delhi Police Police Rape Woman इतर...तेलंगणातील त्या घटनेमुळे आंध्रतील महिला अधिकाऱ्याने सुरक्षेसाठी केला हा उपाय
तेलंगणामध्ये महसूल विभागातील एका महिला अधिकाऱ्याला त्यांच्या कार्यालयातच जिवंत जाळल्यानंतर काही महिला अधिकाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचाच प्रत्यय आंध्र प्रदेशमील कर्नुल जिल्ह्यात...
Thu, 07 Nov 2019 12:06 PM IST Telangana Andhra Pradesh Womanसमलैंगिक असल्याचं जाहीरपणे कबुल करणाऱ्या दुतीचं एलेन डीजेनेरेसकडून कौतुक
होय, मी समलैंगिक आहे असं जाहीरपणे कबुल करणाऱ्या धावपटू दुती चंदचं प्रसिद्ध टीव्ही शो होस्ट एलेन डीजेनेरेसनं कौतुक केलं आहे. भारतात अजूनही काही ठिकाणी खुलेपणानं...
Wed, 22 May 2019 11:27 AM IST Dutee Chand Same-sex Relationship Sprinter Woman Ellen DeGeneres इतर...समलैंगिक संबंधावरुन बहिणीच मला ब्लॅकमेल करत होती: दुती चंद
भारताची धावपटू दुती चंद हिने आपले समलैंगिक संबंध असल्याचे जाहिररित्या सांगितले होते. आता तिने सर्वांसमोर येऊन आपले नाते उघड करण्याची गरज का वाटली यावरही स्पष्टिकरण दिले आहे. माझी सख्खी बहिण मला...
Tue, 21 May 2019 05:31 PM IST Dutee Chand Same-sex Relationship Sprinter Woman इतर...व्वा! आता विवाहित महिलांना मिळाला हा अधिकार...
विवाहित महिलांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठी भेट दिली. विवाहानंतर महिलांना त्यांच्या सासरी नवरा किंवा अन्य कोणी त्रास देत असेल, तर त्या कुठूनही त्याविरोधात गुन्हा दाखल करू शकतात. त्याला जागेचे...
Tue, 09 Apr 2019 02:28 PM IST Supreme Court Verdict Woman Woman Harassment Woman Security इतर...
- 1
- of
- 1