पुढील बातमी
Who च्या बातम्या
WHO च्या कार्यकारिणीत भारताला मिळणार मानाचे स्थान
कोरोना विषाणूच्या जागतिक संकटाच्या दरम्यान पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक सभेत भारताची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बैठकीत कार्यकारिणी अध्यक्षपदाचा मान भारताला मिळणार...
Thu, 23 Apr 2020 09:13 PM IST Coronavirus Crisis Covid 19 Who World Health Organization इतर...लॉकडाऊनमुळे कोरोनाची पहिली लाट काही प्रमाणात रोखली, पण...
सॅनिटेशन डोम, टनेलचा वापर न करण्याच्या सरकारच्या सूचना
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम, अथवा टनेल यांचा वापर केला जात आहे. मात्र...
Sun, 19 Apr 2020 08:21 PM IST Sanitizing Tunnel Sanitizing Tunnel Is Dangerous Coronavirus Sanitizing Who Corona Sodium Hypochloride Sanitizing Spray इतर...चीनमधील मृतांच्या आकड्यातील 'हेराफेरी'चे WHO कडून समर्थन
कोरोना विषाणूः डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओचा निधी रोखला
अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) देण्यात येणारा निधी रोखण्याचे निर्देश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनाला दिले आहेत. डब्ल्यूएचओने कोविड-१९ बाबत चुकीचे व्यवस्थापन केले आणि...
Wed, 15 Apr 2020 12:21 PM IST Donald Trump Who Coronavirus Outbreakजागतिक आरोग्य संघटना पक्षपाती, डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप
कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात जागतिक आरोग्य संघटना पक्षपातीपणे काम करीत असल्याचा गंभीर आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनला झुकते माप देत...
Wed, 08 Apr 2020 12:01 PM IST Donald Trump Who Covid 19 Coronavirus China इतर...'कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल असे सध्या तरी दिसत नाही'
'वृत्तपत्र, दुधाच्या पिशवीला हात लावल्याने कोरोना होत नाही'
कोरोना संक्रमणाचे अमेरिका मुख्य केंद्र होण्याची भीती - WHO
परदेशात प्रवास न केलेल्या पुण्यातील महिलेला कोरोना
पुण्यात ४२ वर्षांच्या एका महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या महिलेवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. एएनआय या...
Sat, 21 Mar 2020 01:18 PM IST Corona Virus Corona Effect Corona Corona News Who Maharashtra Health Minister Rajesh Tope Maharashtra Government इतर...