पुढील बातमी
Whatsapp च्या बातम्या
ग्रुप व्हिडिओ कॉलिंगची मर्यादा वाढवण्याचा व्हॉट्स अॅपचा विचार
कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देश लॉकडाऊन आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सगळेच घरीच थांबून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनमुळे आपल्या प्रिय व्यक्तींना भेटणं शक्य नाही, मात्र सुदैवानं काही सोशल...
Sat, 18 Apr 2020 01:09 PM IST Whatsapp Covid 19 Video Calling Voice Calling इतर...अफवांचे मेसेज रोखण्यासाठी फॉरवर्डेड मेसेजविरोधात व्हॉट्स अॅपची नवी योजना
लॉकडाऊनच्या काळात कोरोना विषाणूसंदर्भात अनेक अफवांचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अफवांचे मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्याकरता व्हॉट्स अॅपनं फॉरवर्डेड मेसेज...
Tue, 07 Apr 2020 01:19 PM IST Coronavirusoutbreak Coronavirus Corona Lockdown Coronavirus Update Mumbai Whatsapp Forward Messege इतर...व्हॉट्सअपवर कोरोनाबाधिताचे नाव टाकले, ग्रूप अॅडमीनविरोधात गुन्हा दाखल
बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात कोरोना विषाणूची बाधा झालेल्यांची नावे सोशल मीडियावर सार्वजनिक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अवकाश कुमार यांच्या आदेशानंतर व्हॉट्सअप ग्रूपचा...
Thu, 02 Apr 2020 06:36 PM IST Coronavirus Corona Virus Covid 19 Whatsapp Social Media Police Bihar Begusarai Fir Against Group Admin इतर...कोरोना संक्रमणाचा असाही परिणाम, व्हॉट्सऍपच्या वापरात सर्वाधिक वाढ
कोरोना विषाणूच्या जगभरातील संक्रमणानंतर मोबाईलवरील ऍप वापरण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यातही भारतात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अनेकजण घरातच थांबून काम करीत आहेत. त्यामुळे वेगवेगळे ऍप सतत...
Fri, 27 Mar 2020 12:59 PM IST Whatsapp Facebook Covid 19 Coronavirus Technology Social Media इतर...WhatsApp वर आला ‘डार्क मोड’, असा करायचा वापर
गेल्या काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर व्हॉट्स अॅपकडून डार्क मोड सर्व अँड्राइड आणि अॅपल युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या नव्या फीचरमुळे व्हॉट्स अॅप नव्या...
Wed, 04 Mar 2020 11:32 AM IST Whatsapp Dark Mode WhatsApp Featureलहानग्यांचे अश्लील व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्यांना फेसबुकची चपराक, ८० मोबाईल नंबर बंद
लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ (चाईल्ड पोर्नोग्राफी) शेअर केल्यामुळे व्हॉट्सऍपने उत्तर प्रदेशात मोठी कारवाई केली. उत्तर प्रदेशातील ८० मोबाईलवरील व्हॉट्सऍप आणि फेसबुक कायमस्वरुपी बंद करण्यात आले. याचाच...
Wed, 05 Feb 2020 09:52 AM IST Facebook Whatsapp Social Media Uttar Pradesh Police इतर...अर्थसंकल्पापूर्वीच लागू होतील हे बदल
एक फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पावर सर्वांच्या नजरा टिकून आहेत. परंतु, अर्थसंकल्पापूर्वीच सामान्य व्यक्ती ते खासदारांसाठी नवे बदल लागू होणार आहेत. विमा पॉलिसी...
Fri, 31 Jan 2020 01:50 PM IST Budget Budget 2020 These Changes Will Be Implemented Before The Budget Whatsapp WhatsApp Closed On Old Android Phone Insurance Policies Insurance Policies Will Be Expensive Penalty For Not Providing Digital Transactions Digital Transactions LPG-aircraft Fuel Can Be Expensive LPG Expensive Aircraft Fuel Expensive E-billing E-billing In GST Beginning GST Food Expensive In The Canteen Of Parliament Food Expensive Parliament Parliament Canteen इतर...आला रे आला व्हॉट्सऍपचा डार्क मोड आला!
गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सऍपकडून डार्क मोड आणला जाणार असल्याची चर्चा होती. अखेर तो दिवस उगवला आहे. व्हॉट्सऍपकडून बिटा व्हर्जन वापरणाऱ्यांसाठी डार्क मोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. लवकरच तो...
Wed, 22 Jan 2020 10:57 AM IST Whatsapp Technology Dark ModeJNU हिंसाचाराशी संबंधित सदस्यांचे मोबाईल जप्त करा: दिल्ली हायकोर्ट
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणावर मंगळवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान, जेएनयू हिंसाचाराशी जोडलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्यांना समन्स...
Tue, 14 Jan 2020 03:09 PM IST Friends Of RSS Unity Against Left Delhi High Court JNU CCTV Footage Sought By Police Delhi HC Google Whatsapp JNU Professors Jnu Voilence CCTV Footage WhatsApp Conversations इतर...... या जिल्ह्यातील व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनना पोलिसांकडे नोंदणी बंधनकारक
नव्याने निर्माण करण्यात आलेल्या केंद्रशासित प्रदेश लडाखमधील लेह आणि कारगिल या दोन जिल्ह्यांतील व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनना आता पोलिसांकडे नोंदणी करावी लागणार आहे. पोलिसांनी तशा सूचना सर्व व्हॉटसऍप ग्रुप...
Wed, 08 Jan 2020 04:03 PM IST Whatsapp Technology Ladakh