पुढील बातमी
West Indies Tour Of India 2019 च्या बातम्या
INDvsWI : कुलदीपची हॅटट्रिक! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज
विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या विंडीज विरुद्धच्या 'करो वा मरो' सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा हॅटट्रिकचा पराक्रम करुन दाखवला. आपल्या या कामगिरीच्या...
Wed, 18 Dec 2019 08:54 PM IST West Indies Tour Of India 2019 India Vs West Indies 2nd ODI Kuldeep Yadav Shai Hope Jason Holder Alzarri Joseph इतर...IND vs WI : 1B Nb 1 6 6 4 6 6.. असे होते सामन्यातील सर्वात महागडे षटक
विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय सलामीवीर रोहित शर्मा (१५९) आणि लोकेश राहुल (१०२) यांनी मजबूत पाया रचल्यानंतर युवा श्रेयस अय्यरने ऋषभ पंतच्या साथीने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी...
Wed, 18 Dec 2019 05:44 PM IST West Indies Tour Of India 2019 India Vs West Indies 2nd ODI Shreyas Iyer Roston Chase इतर...INDvsWI : वर्षाअखेरपर्यंत रोहित शर्माच टॉपर राहणार की, ...
विशाखापट्टणमच्या मैदानात विंडीज विरुद्धच्या 'करो वा मरो' लढतीत रोहित शर्माने अनोखा विक्रम आपल्या नावे केला. यंदाच्या वर्षी (२०१९) एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत...
Wed, 18 Dec 2019 02:52 PM IST West Indies Tour Of India 2019 India Vs West Indies 2nd ODI Rohit Sharma Virat Kohli Shai Hope Aaron Finch इतर...दिमाखदार विजयानंतर विंडीजच्या आनंदात ICC ने टाकला मिठाचा खडा
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात कॅरेबियन ताफ्याने विराट सेनेला पराभवाचा दणका दिला. या विजयासह विंडीजने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे....
Mon, 16 Dec 2019 09:26 PM IST West Indies Tour Of India 2019 India Vs West Indies Odi Cricket Score West Indies West Indies Fined 80 Percent Of Match Fees इतर...INDvsWI: विराटला बाद केल्यावर विल्यम्सनं केलेला इशारा तुम्हा कळला का?
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विंडीजचा जलदगती गोलंदाज केसरिक विल्यम्स यांच्यात मैदानावर एक खुन्नस पाहायला मिळाली होती....
Sun, 08 Dec 2019 09:48 PM IST West Indies Tour Of India 2019 India Vs West Indies India Vs West Indies 2nd T20I T20I Cricket Score Commentary Cricket Final Result Kesrick Williams Virat Kohli इतर...INDvsWI T20I : बढती मिळालेल्या शिवमनं विंडीज गोलंदाजांना चांगलच धोपटलं
तिरुवनंतपुरमच्या मैदानात शिवम दुबेने आपल्यातील झंझावात दाखवून दिला. लोकेश राहुलच्या रुपात भारतीय संघाला पहिला धक्का बसल्यानंतर अनपेक्षितपणे कर्णधार विराट कोहलीने डावखुऱ्या शुभम दुबेला आपल्या जागी...
Sun, 08 Dec 2019 08:47 PM IST West Indies Tour Of India 2019 India Vs West Indies India Vs West Indies 2nd T20I T20I Cricket Score Commentary Cricket Final Result Shivam Dube इतर......तर विराट भाऊंच टी-२० तील पहिले शतक पाहायला मिळाले असते
विंडीज विरुद्धच्या सलामीच्या टी-२० सामन्यात विराट कोहलीने टी-२० सामन्यातीली २२ वे अर्धशतक झळकावले. विंडीजने दिलेल्या २०८ धावांचे आव्हान भारताने सहज परतवून लावले. भारतीय संघाला आता टी-२० मध्ये दोनशे...
Sat, 07 Dec 2019 02:35 PM IST West Indies Tour Of India 2019 Virat Kohli India Vs West IndiesINDvsWI T20 : विंडीज विरुद्ध लोकेश राहुलने नोंदवला हा विक्रम
विडींज विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात लोकेश राहुलने अर्धशतकी खेळी साकारले. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील सातवे अर्धशतक झळकावण्यापूर्वी लोकेश राहुलने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये हजार धावांचा...
Fri, 06 Dec 2019 10:04 PM IST West Indies Tour Of India 2019 Lokesh Rahul T20I Records India Vs West Indies First T20I इतर...INDvsWI T20 : धोनीचा खास विक्रम मागे टाकण्याची पंतकडे संधी
महेंद्रसिंह धोनीचा वारसदार समजला जाणारा ऋषभ पंत यष्टिमागे आणि फलंदाजीमध्ये चाचपडताना दिसतोय. पंतच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना विराट कोहलीने पंतचे समर्थन करत विंडीजविरुद्धच्या सामन्यात...
Thu, 05 Dec 2019 04:25 PM IST West Indies Tour Of India 2019 Ms Dhoni Rishabh Pant India National Cricket Team Ind Vs Wi India Vs West Indies India West Indies T20 Series Virat Kohali इतर...INDvsWI T20 : पंतला संधी मिळणार का? विराटनं दिलं सॉलि़ड उत्तर
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. हैदराबादच्या मैदानावर होणाऱ्या सलामीच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने...
Thu, 05 Dec 2019 03:47 PM IST West Indies Tour Of India 2019 Ms Dhoni Rishabh Pant India National Cricket Team Ind Vs Wi India Vs West Indies India West Indies T20 Series Virat Kohali इतर...