कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत काहीशी घट झाल्याने शुक्रवारी मदतकार्याला वेग येणार आहे. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा आणि शहरातील परिस्थिती पुराच्या पाण्यामुळे गंभीर बनली आहे....
कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमधील पूरस्थिती गंभीर झाली असून, कोल्हापूरमध्ये बचावकार्यासाठी नौदलाची पाच पथके दाखल झाली आहेत. पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांनी रौद्ररुप धारण केल्यामुळे...